Monday 21 September 2020

जिल्ह्यात 79 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 109 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.21 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 109 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  जालना तालुक्यातील दत्त नगर, नवीन मोंढा -1, अमरछाया टॉकीज जवळील -1, सतकर कॉम्प्लेक्स -1, संभाजीनगर -1, खाजगी रुग्णालय -1, कचेरी रोड -1, एस.आर.पी.एफ. निवासस्थान-8, अंबड चौफुली -1, जालना शहर -2, यशवंत नगर -1, योगेश नगर-1, सार्थ नगर-1, उद्योग नगर-2, मोतीबाग परिसर -1, रामदेवबाबा गल्ली -1,  परतुर तालुक्यातील भोंगाणे दहीफळ-1, सोपारगाव-1, सोपार-1, घनसावंगी तालुकयातील घनसावंगी शहर -4, कुंभार पिंपळगाव -1, पाडळी -1, मुर्ती -5,  सिध्देश्वर पिंपळगाव -2, कोठी -1, मुलांचे वसतीगृह -1, साडेगाव -1, साखर कारखाना-2, डोंगरवाडी -1, खालापुरी -1, रामसगाव -1, शेवगड-1, लिंबोरी-1, तिर्थपुरी -1, पांगरा तांडा -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, अंकुश नगर -1,  महावीर चौक-3, माळी गल्ली -1, बदनापुर तालुक्यातील जवसगाव-1, जाफ्राबाद तालुकयातील टेंभुर्णी -2, नांदखेडा -2, भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा-1, इतर जिल्ह्यातील जामवाडी ता. देऊळगावराजा-1, शिराळा ता. खामगाव -2, मांडवा ता. लोणार -1, मेहकर -1, देऊळगावमही -1, सावरगाव ता. लोणार -1, शेवगाव जि. अहमदनगर-1, यशवंत नगर जि. बीड-1, गोकुळनगर सेलु जि. परभणी -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 75 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे  4 व्यक्तींचा अशा एकुण 79 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13785 असुन सध्या रुग्णालयात-191 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4797, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-201 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-47788 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-79 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7467 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-39859, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-343, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4221

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -54, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4152 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-96, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-469 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-45, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-191,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती 73, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-109, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5795, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1481 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-88064, मृतांची संख्या -191.

      जिल्हा सामान्य रुग्णालयात  जामवाडी ता. जालना  येथील 26 वर्षीय पुरुष,  सेवली ता. जालना येथील  70 वर्षीय पुरुष  अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 469 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-26, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-29, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -20, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -44, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-73, मॉडेल स्कूल परतुर-3, के.जी.बी.व्ही.परतुर-31, के.जी.बी.व्ही.मंठा-6, मॉडेल स्कुल मंठा-2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-24, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-95, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-17, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-58, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-15, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-9, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-5.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  45 नागरिकांकडून 6 हजार 750 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 316 नागरीकांकडुन          11 लाख  70 हजार  74  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment