Tuesday 22 September 2020

जिल्ह्यात 88 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 152 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.22 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 152 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील देहेडकरवाडी-1, पोलीस निवासस्थान -1, सोनल नगर -1, अर्चना नगर-1, जालना शहर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, चंदनझिरा-1, सहकार बँक कॉलनी -1, माळीपुरा -1, शिवनगर -2, ढवळेश्वर -2, चौधरीनगर-1, योगेश नगर -1, वाघ्रुळ-2, बोरखेडी-1, मंठा तालुक्यातील दहीफळ तांडा-5, मंठा शहर-4, घनसावंगी

तालुक्यातील  घनसावंगी शहर-1, भायगव्हाण-1, मुर्ती -4, धामणगाव -1, धायगव्हाण-1, रामगव्हाण-1, देवडे हदगाव-2, अंबड तालुक्यातील  भागलखेड -1, बदनापुर तालुक्यातील रेल्वेस्टेशन रोड, बदनापुर शहर -3, वाकुळणी -1, भोकरदन तालुक्यातील पोस्ट ऑफिस रोड -1, देशमुख गल्ली -3,तांदुळवाडी -1, लालगढी -4, इतर जिल्ह्यातील सिडको औरंगाबाद -1, शिंगणे नगर, देऊळगावराजा -1, वेणी जि.बुलढाणा -1, सुलतानपुर -1, गुंज ता. सिंदखेडराजा -1, सुंदरखेड  कॉलनी ,  बुलढाणा -1, आरेगाव ता. मेहकर -1, हिवरा आश्रम -1, मेहकर रोड, सिंदखेडराजा -1, सिंदखेडराजा शहर-1, चौथा जि. बुलढाणा-1,अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 63 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे  25 व्यक्तींचा अशा एकुण 88 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13853 असुन सध्या रुग्णालयात-169 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4820, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-257 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-48340 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-88 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7556 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-40253, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-412, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4251

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-43, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4195 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-52, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-382 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-169,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-90, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 152, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5947, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1413 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-88984, मृतांची संख्या -196.

            अंबड शहरातील चांगले नगर परिसरातील 70 वर्षीय पुरुष, चंदनझिरा परिसरातील 58 वर्षीय महिला, चुरमापुरी ता. अंबड येथील 75 वर्षीय  पुरुष, वसमत जि. हिंगोली येथील 50  वर्षीय पुरुष, सुलतानपुर ता. लोणार येथील  36 वर्षीय महिला अशा एकुण पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

 

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 382 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-21, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-28, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-2, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-49, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-72, मॉडेल स्कूल परतुर-10, के.जी.बी.व्ही.परतुर-29, के.जी.बी.व्ही.मंठा - 10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-26, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-11, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-54, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-6, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  33 नागरिकांकडून 4 हजार 950 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 349 नागरीकांकडुन          11 लाख  22 हजार 24  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

 

                                                             

No comments:

Post a Comment