Wednesday 23 September 2020

जिल्ह्यात 62 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 88 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.23 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 88 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  अयोध्या नगर-3, चौधरी नगर-1, सामान्य रुग्णालय निवासस्थान-2, नरीमान नगर -1, मामा चौक -1, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी -1, पाडळी-1, देवहिवरा-1, अंबड तालुक्यातील चांगले नगर -1, इंद्रानगर -1, कर्जत -2, अंकुशनगर -2, नुतन वसाहत-2, खाजगी रुग्णालय -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-1, पापळ -1, इतर जिल्ह्यातील हिवरा ता. खामगाव जि. बुलढाणा-1, शिराळा ता. खामगाव-3, देऊळगावराजा-2, उमरखेड ता. देऊळगावराजा-1, आगेफळ ता. सिंदखेडराजा  -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 30 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे  32 व्यक्तींचा अशा एकुण 62 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13902 असुन सध्या रुग्णालयात-192 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4855, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-253 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-48894 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-62 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7617 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-40587, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-571, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4263

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-45, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4240 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-82,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-401 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-35, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -192,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-54, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 88, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6035, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1386 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-89172, मृतांची संख्या -196.

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 401 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-17, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-31, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-29, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-57, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-72, मॉडेल स्कूल परतुर-10, के.जी.बी.व्ही.परतुर-22, के.जी.बी.व्ही.मंठा-9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-11, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-29, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-50, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-4, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-5, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  33 नागरिकांकडून 5 हजार 25 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 382 नागरीकांकडुन          11 लाख  27 हजार 49  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment