Sunday 27 September 2020

जिल्ह्यात 116 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 56 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.27(जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 56 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर

जालना शहर -3, पळसखेडा -1, समर्थ नगर -6, यशवंत नगर -2, राममुर्ती -3, श्रीकृष्णनगर -1, वैभव कॉलनी -2, लक्ष्मण नगर -1, क्रांती नगर -1, गांधी चमन -1, जिजामाता कॉलनी -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -10, नुतन वसाहत -1, नळगल्ली -1, म्हाडा कॉलनी -1, प्रियंका रेसिंडन्सी -1, सोनल नगर -1, महालक्ष्मी अपार्टमेंट -2,  तलरेजा नगर -1, अंबड रोड -1, छत्रपती कॉलनी -1, गांधी नगर -1, वाघ्रुळ -2, माणिक नगर -1, जयशंकर नगर -1, ढवळेश्वर -1, भोकरदन नाका -1, मंठा तालुका मंठा शहर -1,  घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, तिर्थपुरी -2, कुंभार पिंपळगाव -4, तणवाडी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, अंकुश नगर -1, आलमगाव -2, बालेगांव -1, लोणार भायेगाव -1, अर्चना नगर -1, बदनापुर तालुका फुले नगर -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-2, टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील राजुर -1, वालसावंगी -1, इतर जिल्ह्यातील देऊळगावमही -1, बीबी ता. लोणार -1, लिंबखेड ता. सिंदखेडराजा -1, लोणार वेधा ता. मेहकर -2, मांडवा ता. लोणार -3, आगेहळ जि. बुलढाणा -1, सिंदखेडराजा -1, साखरखेडा -1, सुलजगाव -1, अंजनी खु. जि. बुलढाणा -1, सावंगी टेकाळे ता. सिंदखेडराजा -1, लोणार -1, चिखली शहर -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 89 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 27 व्यक्तींचा अशा एकुण 116 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -14509 असुन सध्या रुग्णालयात-222 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5016, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-377एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-51337 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-116 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8150 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-42460, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-608, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4345

 

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4403 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती-84, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-315, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-39, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-222,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-49, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 56,  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6345, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1599 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-92298, मृतांची संख्या -206

             आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 315 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना -9, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-20, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी  ब्लॉक-21, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-34, मॉडेल स्कूल परतुर-9, के.जी.बी.व्ही.परतुर-14, के.जी.बी.व्ही.मंठा-11, मॉडेल स्कुल मंठा -1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-33, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-3, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-47, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-18, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-46, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-14, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-30, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -4.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  12 नागरिकांकडून 2  हजार 300 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 504 नागरीकांकडुन          11 लाख  46 हजार 374 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

RTPCR  आणि Antigen तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

जालना दि.27 (जिमाका) :-  तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या खालीलप्रमाणे

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

 जालना

49

12

2

बदनापुर

1

5

3

अंबड

8

7

4

परतुर

0

1

5

घनसावंगी

9

1

6

भोकरदन

2

0

7

जाफ्राबाद

3

0

8

मंठा

1

1

9

इतर जिल्हे

16

0

 

एकुण

89

27

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

27

184

14

बारवाले वसतीगृह, जालना

00

9

2

संजीवनी हॉस्पीटल, जालना

00

52

15

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

2

11

3

मिशन हॉस्पीटल

00

5

16

हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद

1

4

4

दिपक हॉस्पीटल जालना

2

35

17

शासकीय मुलींचे वसतीगृह, भोकरदन

00

00

5

जालना हॉस्पीटल जालना

00

21

18

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

3

16

6

वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

00

3

19

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह, परतुर (सीसीसी)

2

34

7

वरकड हॉस्पीटल जालना

4

20

20

डॉ. बाबासाहेब आंबेकडर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

2

31

8

विवेकानंद हॉस्पीटल, जालना

2

18

21

एस.आर.पी. एफ. ई. ब्लॉक जालना

2

34

9

आरोग्यम हॉस्पीटल, जालना

0

34

22

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

4

20

10

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

1

45

23

पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना

00

00

11

शासकीय मुलांचे वसतीगृह अंबड

00

00

24

शासकीय तंत्र निकेतन विद्यालय, अंबड

4

26

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन

00

30

13

पंचकृष्णा मंगल कार्यालय, जाफ्राबाद

00

1

26

आस्था हॉस्पीटल, जिल्हा जालना

00

46

 

एकुण

 

 

 

 

56

679

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment