जालना दि.2
(जिमाका) :- जालना शहरातील दर्गावेस -1, नुतन वसाहत -4, रामनगर -1, खाजगी
रुग्णालय -1, समर्थ नगर -2, अंबड चौफुली -1,काद्राबाद -3, अग्रसेन नगर-1,
लक्ष्मीकांत नगर-1, नळगल्ली 1, जालना शहर -3, सिंधी बाजार -1, राजर्षी शाहुनगर-1,
अंबड रोड -1, ढवळेश्वर -1, तुळजाभवानी नगर -1, श्रीकृष्ण नगर -2, संभाजी नगर-5,
श्रीकृष्ण रुख्मिणी नगर-1, मोदीखाना-2,गायत्रीनगर-2,रुख्मिणी नगर -1, दावलवाडी
-2,एस.आर.पी.एफ. -1, जुना जालना -1, कपुर कॉलनी मानवत -2, परतुर -2, काकडे कंडारी
-1, बीबी-1, रेल्वे निवासस्थान-1, मांडवा -1, राजपुतवाडी -1, रोहिना-1, चंदनझिरा
-1, किनगांव -1, मेहकर -1, अंबड -1, ढाकलगांव-1,चिखली-1, मंठा -2, देऊळगांवराजा-2,
वाटुर-3, नेर-2, पारडगांव -1, धानोरा-1, सुखापुरी -1, विडोळी -1, खळेगांव -1,
देवठाणा -1, शेलगांव -2, लोणार-2, सेलुद
-3, बदनापुर -2, चांगले नगर अंबड
-2,जाफ्राबाद -4, शहागड -2, वालसावंगी -2, सायगांव -1, शेवली नेर-1, अशा एकूण 93 रुग्णास डिस्चार्ज देण्यात
आला तर जालना शहरातील चमडा बाजार -1, मुस्तफा मस्जीद -1, मोरंडी मोहल्ला-1,
जिल्हा महिला रुग्णालय-1, मोदीखाना -1, तट्टुपुरा -1, दुर्गामाता रोड -1, समर्थ
नगर -1, नुतनवसाहत -1, सोनल नगर -1, पोलीस मुख्यालय-1, गांधी चमन माळीपुरा-1,
भाग्यनगर -1, आनंदस्वामी गल्ली -1, शंकरनगर -1, पांगारकर नगर-1, लक्कडकोट
-1,सकलेचा नगर-6, संभाजी नगर -1, बोलेगांव -1, घनसावंगी -1, सिध्देश्वर
पिंपळगांव-6, वरुडी-1, सरांबा -1, बदनापुर-3, नागेवाडी -1, रांजणी-3, भारज-5,
जालना शहर -2, पोलीस स्टेशन जाफ्राबाद-2, चिकनगांव -1, शिक्षक कॉलनी अंबड -1,
कैलास नगर अंबड-1, धाईत नगर अंबड -1, चांगले नगर अंबड-1, शेवली -1, हस्तपोखरी-1,
देऊळगांव -1, खांडवी -1, माळीपुरा देऊळगांव राजा -1, लोणार -1, मेहकर -4,
वाकुळणी-2, दाभाडी-1, गोकुळवाडी-1, झोपडपट्टी बदनापुर-1, रानमाळा-3, शिरपुर-1,
पोलीस स्टेशन मंठा -1, तांदुळवाडी -1, वर्दडी ता. सिंदखेडराजा-4, देऊळगांव राजा -2, तपोवन -2
अशा प्रकारे RT-PCR
तपासणीव्दारे 84 व्यक्तीचा व
अँटीजेन तपासणीद्वारे 45 व्यक्तींचा अशा एकुण 129 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला
असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-10795 असुन सध्या रुग्णालयात-249 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3936, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-372, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-34345एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन
अनिर्णीत नमुने-53, दैनिक
पॉझिटीव्ह नमुने-129
(ॲटीजेनसह) असुन
एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-4937 एवढी आहे. एकुण
निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-29891, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा
पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-417, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात
आलेल्या रुग्णांची संख्या -3360
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3486 आज अलगीकरण
केलेल्या व्यक्ती-107, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-372,विलगीकरण कक्षात भरतीसाठी
पाठविलेले संशयीत-55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-249, आज अलगीकरण कक्षातुन घरी
पाठविलेले व्यक्ती-54, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून
डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-93 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात
आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3596, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची
संख्या-1193 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील
सहवासितांची संख्या-53935तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 148
एवढी आहे.
आजसंस्थात्मक अलगीकरणात
असलेल्या व्यक्तींची संख्या 372 असून /संस्थानिहाय
माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-42, जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-13,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -22, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-15, के.जी.बी.व्ही. मंठा-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-26, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-23, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-69,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-29, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-23, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-6, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -11, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-18
जालना जिल्ह्यातील आठही
तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 25 नागरीकांकडुन 4 हजार 400 तर आजपर्यंत
जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे , सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 489 नागरीकांकडुन 9 लाख 50 हजार 460 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment