Saturday 19 September 2020

जिल्ह्यात 126 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 105 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.19 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 105 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  जिजामाता कॉलनी -3, चौधरी नगर -1,संभाजीनगर-11, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, तुळजाभवानी नगर -1, राजपुतवाडी-1, सेवली-3, गेवराई-1, श्रीकृष्ण नगर -1, जालना शहर-3, खांबेवाडी -1, मोतीगव्हाण -1, मंठा तालुक्यातील देवगाव खवणे -1, परतुर तालुक्यातील शेवगा-2, वाटुर -3, फुलवाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, कुंभार पिंपळगाव-10, तिर्थपुरी -2, साखर कारखाना -1, सिं. पिंपळगाव -2, अंबड तालुक्यातील पाथरवाला -2, घुंगरडे  हदगाव -1, स्वामी गल्ली -1, माऊली नगर -2, भडंग जळगाव -1, गपणती गल्ली -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर-1, अकोला-2, पिरवाडी-1, फुलेनगर -2, भोकरदन  तालुक्यातील भोकरदन शहर -5, जळगाव सपकाळ -1, देशमुख गल्ली -1, इतर जिल्ह्यातील वेणी जि. बुलढाणा-1, वसंतनगर ता. सिंदखेडराजा-1,सावरगाव ता. सिंदखेडराजा -1, पळसखेडा -1, सुलतानपुर -1, अमोना ता.चिखली -1, देऊळगाव मही -1, आरेगाव ता.मेहकर -1, मुंगसारी ता.चिखली -1,महागाव ता. रिसोड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 82 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 44 व्यक्तींचा अशा एकुण 126 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13630 असुन सध्या रुग्णालयात-199 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4725, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-352 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-47012 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-126 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7288 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-39119, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4191

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4098 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-148, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-518, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-50, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-199,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-105, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5608, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1493 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-85508, मृतांची संख्या -187.

      जिल्हा सामान्य रुग्णालयात  अकोला ता. बदनापुर  येथील 60 वर्षीय पुरुष,  बाजी उम्रद ता. जालना 65 वर्षीय पुरुष  अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 518 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-40, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-20, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -11,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-9, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- 9, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-78, मॉडेल स्कूल परतुर-6, के.जी.बी.व्ही.परतुर-40, के.जी.बी.व्ही.मंठा-22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-20,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-21, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-128, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-24, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-39, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-3, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-9,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन- 9, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -11, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-13.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  63 नागरिकांकडून 9 हजार 400 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 259 नागरीकांकडुन          11 लाख  8 हजार  74  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment