Thursday 24 September 2020

जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 67 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि.24 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 67 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, इंदिरानगर-1, यशवंत नगर-1, नेर -1, वाघ्रुळ -2, सरस्वती मंदिर परिसर-2, शासकीय निवासस्थान-1,वृंदावन कॉलनी-2, सतिष रोड -1, वंजार उमरद-2, हनुमान घाट -1, कन्हैयानगर -1, मोंढा-2, गजानन नगर -1, सोनल नगर-1, इन्कमटॅक्स कॉलनी-1, राममंदिर-1, तुळसी पार्क -2, गणपती गल्ली -1, संजय नगर-1, तडेगाव वाडी-1, बाजी उम्रद-2, संभाजी नगर -3, जालना शहर -1, मंठा तालुक्यातील आंबेडकर चौक -1, शिवाजी नगर-3, बोराडे गल्ली-1, मार्केट यार्ड -1, तुकाराम नगर -1, रानमळा -1, परतुर तालुक्यातील अंबा -1, वाटुर -3, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी-4, कोठी -5, भेंडाळा -1, कुंभार पिंपळगाव -2, घुंगर्डे हदगाव -1, गुरुपिंप्री -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर-1, टाका -3, पागारखेड -1, बदनापुर तालुक्यातील राजेवाडी -1, वरुडी -2, बदनापुर शहर -2, खामगाव -1, उज्जैनपुरी-1, डोंगरगाव -3, वाघ्रुळ-1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -6, वरुड नाका -1, जवखेडा  -1, आदर्शनगर-1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर-1, राजुर -2, वालसा डावरगाव -4, तळेगाव -2, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद शहर-1, जडेगाव ता. कन्नड जि. औरंगाबाद-1, वाळुज औरंगाबाद -1, देऊळगावमही -1, सिल्लोड शहर -3, उमरखेड ता. देऊळगावराजा-1, सावरगाव जि.बुलढाणा-1, भोगाव ता. मेहकर -1, साखरखेडा ता. सिंदखेडराजा -1, चिखली -1, बुलढाणा शहर -2, सुलतानपुर ता. लोणार-1, शारा ता. लोणार-1, नानेगाव ता. देऊळगावराजा -1, बालाजी नगर मेहकर-2, उखळी ता. मेहकर-1, गोरेगाव जि. हिंगोली -1, जिंतुर शहर-1, चारठाणा ता. जिंतुर जि. परभणी-1, कुंडी ता.सेलु जि. परभणी -1, हिंगणी  ता. धारुर-1,अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 118 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे  24 व्यक्तींचा अशा एकुण 142 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13986 असुन सध्या रुग्णालयात-203 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4901, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-315 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-49487 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-142 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7759 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-41098, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-511, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4273

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-51, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-66, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-352, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-46, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-203,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 67,  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6102, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1456 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-90178, मृतांची संख्या -201

           हिवरा ता. कळमनुरी जि. हिंगोली  येथील 76 वर्षीय पुरुष,  टेंभुर्णी ता. जाफ्राबाद   येथील  65 वर्षीय पुरुष, साष्ट पिंपळगाव ता.अंबड येथील 65 वर्षीय पुरुष,जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरातील 54 वर्षीय पुरुष, घनसावंगी शहरातील 30 वर्षीय पुरुष अशा एकुण पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 352 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-28, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी  ब्लॉक-15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-50, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-72, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-22, के.जी.बी.व्ही.मंठा-13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-36, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-3, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-25, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-44, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-9, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-9, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-5.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  31 नागरिकांकडून 4 हजार 875 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 413 नागरीकांकडुन          11 लाख  31 हजार 924  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment