Monday 7 September 2020

जिल्ह्यात 156 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 83 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि.7 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड

 हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 83 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर 

जालना तालुक्यातील  संभाजीनगर-1, आनंदी स्वामी गल्ली-1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, रामनगर -1, शिवनगर -1, कुहीरेगल्ली-2, चंदनझिरा -2,मंठा चौफुली -1, शंकर नगर-1, मधुबन कॉलनी -2, एम.आय.डी.सी.-1,गोंदेगाव -1, खणेपुरी-2, विरेगाव-7, एस.आर.पी.एफ. निवास्थान -6,दुर्गा माता कॉलनी -1,निलमनगर -1, मातोश्री लॉन -1, आंबेडकर नगर -1, पोलीस निवासस्थान-1, जिल्हा महिला रुग्णालय-6, जालना शहर-5, तुळजाभवानी नगर -2, मोदीखाना -1, शिवनगर -1, नरीमान नगर-2, मिलनत नगर-1, दरेगाव-1, चितळी पुतळी -1,निपाणी पोखरी -1, मानेगाव -1, सेवली-6, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, रानमळा-1, नेर-1, परतुर तालुक्यातील कंडारी-5, देवहिवरा -1, घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ-1,पिंपरखेड-9, बोडखा-1, गुंज-5, अंबड तालुक्यातील अंबड शहर-2, फुले नगर -1, नुतन वसाहत-1,गोंदी -3, अंकुश नगर-1, पाथरवाला -4, वडीगोद्री-1, दोदडगाव -3, धनगाव-1, पाचनवडगाव -2, बोरी -1, बदनापुर तालुक्यातील देऊळगाव तांडा-1, राळाहिवरा -2, जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव -1, भारज बु. -4, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, समता नगर -2,पेरजापुर -1,इतर जिल्हा बुलढाणा नानेगाव-1, सिंदुरजण-2, संभाजीनगर  मेहकर -3, देऊळगाव राजा-6, साखरखेडा-1, सिंदखेडराजा-3, तांबोळा ता. लोणार-1,कल्याण  गव्हाण -1, बीबी लोणार -1, सोमवार पेठ सिंदखेडराजा-1, लोणार-1, गोविंद नगर हिंगोली -1, रिसोड शहर -1, केवनाड ता. रिसोड -1, सिलोड-1, मेहकर-2, सावखेड नगर सिंदखेडराजा-1, सुलतानपुर-1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 149 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 7 व्यक्तींचा अशा एकुण 156 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11883असुन सध्या रुग्णालयात-268 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4184, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-177, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-39162 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-156 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5782 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-32967, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-312, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3784

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3622 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-58,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-739, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-54, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-268,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-83, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4136, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1490 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-56365 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 156 एवढी आहे.

       जिल्हा सामान्य रुग्णालयात  लव्हाळा ता. मेहकर  येथील 60 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 739 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-50,जे.. एस. मुलींचे वसतिगृह-32,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-90, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-3,  राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -37, पोलीस प्रशिक्षण केंद्र-78,मॉडेल स्कूल परतुर-20,के.जी.बी.व्ही.परतुर-23,के.जी.बी.व्ही.मंठा-17, मॉडेल स्कूल मंठा-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-90,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-19, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-38,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-76,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-60, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-40,शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-10, पंचकृष्ण मंगल कार्यालय, जाफ्राबाद-11, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-14.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 565 नागरीकांकडुन 9 लाख 65 हजार 160  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment