Tuesday 8 September 2020

जिल्ह्यात 135 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 62 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि.8 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 62 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील संभाजीनगर-1,शिवाजी पुतळा परिसर-1, भाग्यनगर-2, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, चौधरी नगर -2, खासगी रुग्णालय -1, मस्तगड-2, शिवनगर-1, भोकरदन नाका -1, महिला रुग्णालय -1, नेर -1, वखारी वडगाव -1, निपाणी पोखरी-1, मंठा तालुक्यातील देवठाणा -2, घारे कॉलनी -1, खोराड सावंगी-3, मंगरुळ-1, शिरपुर -1, रानमळा -1, हेलस -1, परतुर तालुक्यातील परतुर पोलीस स्टेशन-1, बालाजी नगर -3, रेल्वे गेट-1,जयभवानी कॉलनी-6, रामगल्ली-1, दैठणा खु.-2,घनसावंगी तालुक्यातील - पिंपरखेड -5, जांबसमर्थ -1, ढाकेफळ -3,बोडखा -2, अंबड तालुक्यातील बणगाव-1, बदनापुर तालुक्यातील  बदनापुर शहर-1, शेलगाव -1, जवसगाव-4, जाफ्राबाद  तालुक्यातील जाफ्राबाद शहर-1, पोलीस स्टेशन-1, खासगाव -1, भारज -6,अकोला देव -1, भोकरदन तालुक्यातील करंजगाव-1, पारध बु -1, वालसावंगी -1, सिपोरा-3, इतर जिल्हा पिंपळगाव जि. बीड -1, देऊळगावराजा-1, भायगाव जि. बुलढाणा-1, वरुडी ता. सिंदखेडराजा-1, वसमत शहर -1, कारंजा जि. वाशिम-1,सुलतानपुर-1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 81 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 54 व्यक्तींचा अशा एकुण 135 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12049 असुन सध्या रुग्णालयात-275 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4231, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-305, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-39926 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-135 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5917 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-33569, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-339, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3813

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3643 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-148, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-801, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-47, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-275,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-68, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-62, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4198, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1562 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-59397 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-157 एवढी आहे.

       जिल्हा सामान्य रुग्णालयात  परतुर शहरातील  येथील 70 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 801 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-44, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-87, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-3,  राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -108, पोलीस प्रशिक्षण केंद्र-78, मॉडेल स्कूल परतुर-20, के.जी.बी.व्ही.परतुर-23, के.जी.बी.व्ही.मंठा-20, मॉडेल स्कूल मंठा-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-105, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,  शासकीय तंत्रनिकेतन अंबड -42, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-38,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-79,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-7, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -37 शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-30,शासकीय मुलांचे वसतिगृह,भोकरदन-2,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-13, पंचकृष्ण मंगल कार्यालय, जाफ्राबाद-13, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-14.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 39 नागरिकांकडून 7 हजार 130 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  4 हजार 604 नागरीकांकडुन          9 लाख 72 हजार 290  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment