Friday 3 June 2022

उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा जालना जिल्हा दौरा

 


 

            जालना, दि. 3 (जिमाका) :-  राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हे रविवार, दि. 5 जून 2022 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे राहील.

            रविवार, दि. 5 जून, 2022 रोजी सायं 4.35 वाजता औरंगाबाद येथुन जालन्याकडे प्रयाण करतील. सायं.5.30 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती, जालना येथे 13 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. सायं. 6.30 वाजता जालना येथून औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment