Friday 17 June 2022

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली 24 जुन रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

 


जालना, दि. 17 (जिमाका) : - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 जुन 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2022-23 (सर्वसाधारण) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment