Monday 6 June 2022

दिव्यांग व्यक्ती व मतिमंद बहुविकलांग व्यक्तीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आवाहन

 


     जालना दि.6 (जिमाका) :-राष्ट्रीय विश्वस्त प्रभावी अंमलबजावणी करीता आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचे आदेशानुसार व  जिल्हाधिकारी जालना यांचे दि. 29 एप्रिल 2022 रोजीचे बैठकीमधील निर्देशानुसार

ऑनलाईन स्थानिक स्तर (एल.एल.सी.) समिती गठीत करणे करीता जिल्हयातील दिव्यागासाठी कार्य करणाऱ्याअशासकीय संस्थे मार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर संस्था हि राष्ट्रीय न्यासा अंतर्गत पंजीकृत असावी. अशासंस्थेने जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 7 दिवसाचे आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद कार्यालयास अर्ज सादर करावा. असे अवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसिध्दी पत्रा द्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment