Thursday 2 June 2022

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

    जालना दि. 2 (जिमाका) :-   महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार प्रभाकर घुगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी नायब तहसिलदार विक्रांत मोंऐ, संदिप देबडे, श्रीमती कुंदा पाटील तसेच  प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment