Friday 14 August 2020

गृह (ग्रामीण) वित्त नियोजन, राज्य उत्पादक शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री शंभुराजे देसाई यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


जालना,दि.14(जिमाका) :- राज्याचे राज्यमंत्री गृह (ग्रामीण) वित्त नियोजन,राज्य उत्पादक शुल्क,कौशल्य विकास व उद्योजक,रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री शंभुराजे शिवाजीराव देसाई यांचा जालना जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

  दि.15 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी दुपारी 2.00 वाजता वाशिम येथून शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता अंबड जि. जालना येथील कौशल्य विकास केंद्राची पाहणी. सायंकाळी 5.00 वाजता जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुंटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे आढावा बैठक. सायंकाळी 6.00 वाजता जालना जिल्ह्यातील वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद.

सायंकाळी 7.00 वाजता जालना येथून जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथुन शासकीय वाहनाने सुभेदारी शासकीय विश्रामगृह  औरंगाबादकडे प्रयाण. 

.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment