Saturday 8 August 2020

जिल्ह्यात 88 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


जालना दि. 8 (जिमाका) :- जालना शहरातील पोस्ट ऑफिस रोड -2, अंबर हॉटेल परिसर -2, नुतन वसाहत -2, दु:खीनगर -2, गीतांजली कॉलनी -1, मिशन हॉस्पिटल परिसर -1, जमुनानगर -1, रामनगर -1, युसुफ कॉलनी 1, अंबेकर हॉस्पीटल जवळील -1, हनुमान नगर शहागड ता. अंबड-1, देऊळगावराजा -1, अंबड शहर -1, म्हाडा कॉलनी भोकरदन -1 अशा एकुण 18 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  राणा नगर -1, सामान्य रुग्णालय परिसरातील -2, समर्थ नगर -1, काद्राबाद -1, लोधीमोहल्ला -1, जे.ई.एस. कॉलेज परिसर -1, नुतन वसाहत -8, सोनलनगर -2, नाथबाबा गल्ली -4, आझाद मैदान -1, आनंदवाडी -1, बजरंग दालमिल -1, मुरारीनगर -1, ख्रिस्ती चर्च परिसर -1, रेल्वे निवासस्थान -1, अंबड चौफुली -1, चंदनझिरा -1, राज्य राखीव बल गटातील जवान-1, बालाजी नगर -1, वडीगोद्री-3, शहागड -4, किनगावराजा -1, लोणगाव -1, मुरमा-5, कुंभारपिंपळगाव -3, सरस्वती कॉलनी परतुर -2, आष्टी ता. परतुर -5, मोंढा परतुर -2, तिर्थपुरी -1, समर्थ कारखाना -1, महाकाळा -2, वरुड -2, परभणी शहर -1, कात्रज पुणे-1, सुलतानपुर ता.लोणार -2, पराडा -1, साष्ट पिंपळगाव -1, सुखापुरी -1, बदनापुर -1, खासगाव -2, बुटखेडा -1, माहोरा -1, मंठा शहर -2, भारज -1, अशा एकुण  78 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 10 अशा एकुण 88 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  8038 असुन  सध्या रुग्णालयात -425 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3111, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-304 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-16819एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 88 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2743वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-13682, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-442 एकुण प्रलंबित नमुने-304, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2482.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -27, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2600, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-486,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-38, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -425,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-92,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1736, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-918 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-28313 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-89 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली असता यात नुतन वसाहत परिसरातील 85 वर्षीय पुरुष,नुतन वसाहत परिसरातील 65 वर्षीय महिला, देऊळगाव राजा येथील 85 वर्षीय पुरुष, दर्गावेस परिसरातील 60 वर्षीय पुरुष आणि बिहारीलाल परिसरातील 80 वर्षीय पुरुष या पाच रुग्णांचा समावेश आहे.  

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 486 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-40,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-15, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-12,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-82, मॉडेल स्कुल परतुर -11,केजीबीव्ही परतुर -11, केजीबीव्ही मंठा -6, मॉडेल स्कुल, मंठा-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-54,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-61,अंकुश नगर साखर कारखना -54,शासकीय मुलांचे वसतीगृह बदानापुर -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -12,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -34, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-28, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -40, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,

जालना जिल्ह्यातील आठही तालुकयात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 3537 नागरीकांकडून 7 लाख 65 हजार 260 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment