Friday 14 August 2020

जिल्ह्यात 175 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


  जालना दि. 14 (जिमाका) :- जालना शहरातील  लक्ष्मीनारायणपुरा -1, राज्य राखीव पोलीस बल गट गेटजवळ -1, क्रांतीनगर -1, सुभेदार नगर -1, स्वामी समर्थ नगर -1, नुतन वसाहत -1, कन्हैयानगर -2, तिरंगा कॉलनी -1, म्हाडा कॉलनी -1, लक्ष्मीनगर -6, संभाजीनगर -2, अंकुशनगर -1, काद्राबाद -1, भाग्योदय नगर -2, माऊलीनगर -1, शांतीनगर -1, जमुना नगर -1, भवानी नगर -4, अयोध्यानगर -2, साईनाथ नगर -2, जुने पोस्ट ऑफिस परतुर -1, शेलगाव बदनापुर -1, सिरसवाडी -1, मंठा शहर -2, सिंदखेडराजा -1, खासगाव -1, खणेपुरी -1, सुगंधानगर मंठा -2, वरुड -1, अंबड शहर -3, दरेगाव -1, वडीगोद्री -3, अंबड -1, साडेगाव -1, गोटी -2, शहागड -2, भोकरदन -7, अशा एकुण 64 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील राज्य राखीव पोलीस गटातील -37, सिंधी बाजार -1, लक्कडकोट -1, करवानगर -3, रामनगर -2, गोकुळधाम इंदेवाडी -8, लक्ष्मीनगर -1, संजयनगर -3, लोधी मोहल्ला -6, समर्थ नगर -3, लक्ष्मीकांतनगर इंदेवाडी -1, किनगाव -4, वडीगोद्री -2, मेहकर -1, ढाकलगाव -1, टाकळी बाजड -1, परतुर -1, गुरुपिंपरी -1, घनसावंगी -6, देवहिवरा -1, सिंदखेड ता. घनसावंगी -1, कुंभारी ता. देऊळगाव राजा -1, मंठा -1, विडोळी -1, देवगाव -1, बेथल -1, सोमठाण ता. बदनापुर -1, खडका ता. घनसावंगी -1, सिंदखेडराजा -1, भोकरदन -2, जुना मोंढा परतुर -1, दरेगाव -1, कचरेवाडी -1, अकोला तांडा -1, टेंभुर्णी -1, देवपिंपळगाव -1,  खासगाव -7, वरुड बु -3, माहेर जळगाव -1, धाकलगाव -4, वाकुळणी -1, आष्टी ता. परतुर -6, सराफानगर -4, काझी गल्ली -1, जयभवानी नगर परतुर -2, कंडारी -2, धनगर गल्ली जाफ्राबाद -1, चिखली -1,  एकुण 133 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 42अशा एकुण 175 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9138 असुन  सध्या रुग्णालयात -422 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3321, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-382,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-22747 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 175 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3420वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-18855, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 382, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2760.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -66, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2816 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-678,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-39, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -422,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-220,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2121, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1192 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-37583 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 107 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात  परतुर शहरातील 68 वर्षीय पुरुष, वसमत रोड कल्याण नगर परभणी  येथील 72 वर्षीय पुरुष  रुग्णाचा समावेश आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 678 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 69, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -48, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -19,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर ए ब्लॉक -30, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -6, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी  ब्लॉक -13,पोलीस प्रशिक्षण केंद्र -44, गुरु गणेश भवन -8, मॉडेल स्कुल परतुर -7,केजीबीव्ही परतुर -46, केजीबीव्ही मंठा -14, मॉडेल स्कुल मंठा -5,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-37, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 48,अंकुश नगर साखर कारखना - 9, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -50,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -20, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -86, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -33,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -31, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -6, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-27,

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 27 नागरीकांकडून 5 हजार 400 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 926 नागरिकांकडुन 8 लाख  38 हजार 360 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment