Wednesday 5 August 2020

जिल्ह्यात 74 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 24 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती




     जालना दि. 5 (जिमाका) :- जालना शहरातील चमन - 1, नया बाजार -1,  सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, रामनगर -2, सोनलनगर -1, भिमनगर -2, शिवाजीनगर -2, साईनाथ नगर -1, जे.ई.एस. महाविद्यालय परिसर -1, भाग्यनगर -3,भवानी नगर -1, समर्थनगर -1, गुळखंड ता. मंठा -1, मंठा शहर -4, पाटोदा ता. मंठा -1, साष्ट पिंपळगाव -1 अशा एकुण 24 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील  मुर्तीवेस -3, इंदिरा नगर -1, मंमादेवी नगर -1, नेहरु रोड -1, कन्हैयानगर -2, साईनगर -1, चंदनझिरा -1, लक्ष्मीनारायणपुरा -1, संभाजीनगर -1, शिवाजीनगर -1, रामनगर ख्रिस्ती कॅम्प -1, दुधा ता. मंठा -3,मेसखेडा ता. मंठा -2, मंठा शहर -2, काकडे कंडारी -1, देऊळगांव राजा -1, कुंभार पिंपळगांव -1, अंबा रोड परतुर -1, पिपंरी ता. जिंतुर -1, मेहबुब नगर -1, सिंदखेडराजा -1, परतुर शहर -1, भोगांव -1, एस.बी.आय. परतुर -2, जुना मोंढा परतुर -1, मस्तगड -2, धमधम ता. जिंतुर -1, वाळकेश्वर -4, शहागड -1, म्हसला -1,  महाकाळा  -1, वडीकाळा -4, जानकी नगर ता. मंठा -1, सुरंगेनगर -1 अशा एकुण 49   व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 25अशा एकुण 74  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7770 असुन  सध्या रुग्णालयात -432 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2991, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-127 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-14385एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 74 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2519  एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-11649, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-441 एकुण प्रलंबित नमुने-128, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2447.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -40, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2518, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-475,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-39, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -432,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-24, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1621, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-822 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-26742 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-76 एवढी आहे.

 जालना शहरातील उतारगल्ली काद्राबाद परिसरातील  रहिवाशी असलेल्या 66 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा  त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.25 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 29 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 475 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-64,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-5, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-21,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-57, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-31, संत रामदास हॉस्टेल -7, पोलीस प्रशिक्षण केंद्र -2,गुरु गणेश भवन -1, मॉडेल स्कुल परतुर -5,केजीबीव्ही परतुर -9, केजीबीव्ही मंठा -3, मॉडेल स्कुल, मंठा-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-39,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-54, अंकुश नगर साखर कारखना -55,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -51, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-18, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -22, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-6, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 204 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1064 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 96 हजार 930 असा एकुण 9 लाख 30 हजार  738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
                                             

No comments:

Post a Comment