Saturday 15 August 2020

जिल्ह्यात 71 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह109 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


  जालना दि. 15 (जिमाका) :- जालना शहरातील मुरारी नगर -1, बजरंग दाल मिल -1, परभणी शहर -1, शंकर नगर -1, राज्य राखीव बल गटातील -1, चंदनझिरा -1, योगेश नगर -1, जे.ई.एस. कॉलेज परिसर -3, भाग्योदय नगर -2, नुतन वसाहत-2, बन्सीलाल नगर -1, गणपती गल्ली -1, आर.पी. रोड -1, गोपीकिशन नगर -1, प्रितीसुधानगर -2, मंगळबाजार -1, चमन -2, शांकुतल नगर -1, पुष्पकनगर -2, नयाबाजार -1, पांगारकर नगर -2, जालना शहर -5, नाथबाबा गल्ली -1, जुना जालना -4, सतकर नगर -1, वैभव कॉलनी -1, रामनगर -5, सामान्य रुग्णालय निवासस्थान -5, रहेमान गंज -1, अग्रसेन नगर -1, दादावाडी -1, सोनलनगर -1, बु-हाणनगर -1, शिवजीनगर -3, भिमनगर -2, शोला चौक -1, साईनाथ नगर -1, नाडेकर चौक अंबड -1, शनी मंदिर बुलढाणा -1, तिर्थपुरी -1, शहागड -1, जवाहर कॉलनी अंबड -1, वडीगोद्री -7, सुखापुरी -1, श्रीष्टी -2, मेहरा -3, पाटोदा -1, वरुड -1, माहोरा -5, गांधी रोड -1, सिंधी बाजार -1, समर्थ नगर -1, सामान्य रुग्णालय परिसरातील -4, नाथबाबा गल्ली -1, साष्ट पिंपळगाव -1, सुभद्रानगर -1, भवानी नगर -3, भोकरदन -1, रामनगर -1, मंठा चौफुली -3, शहागड -1, रांजणी  -1, एम.आय.डी. सी. -1, अशा एकुण 109 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील  देवपिंपळगाव -1, बालाजीनगर जाफ्राबाद -1, आळंद -1, निधोना -1, सिंरसगाव -2, दानापुर -2, सावखेडा -1, हसनाबाद -2, पिंपळगाव रेणुकाई -4, मेहरा बु. ता. चिखली -1, भाग्यनगर -1, मस्तगड -1, कल्याण नगर परभणी -2, पांगरी गोसावी-1, एकुण 21 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 50 अशा एकुण 71 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9122 असुन  सध्या रुग्णालयात -235 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3358, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-139,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-23924 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 71 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3491वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-20123, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 220, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2843.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2885 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 104 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-733,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -235,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-30,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-109, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2230, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1153 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-40032 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 108 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात  घनसावंगी शहरातील 75वर्षीय पुरुष, रुग्णाचा समावेश आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 733 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 82, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -19 ,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर ए ब्लॉक -30, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी  ब्लॉक -51,पोलीस प्रशिक्षण केंद्र -44, गुरु गणेश भवन -13, मॉडेल स्कुल परतुर -26,केजीबीव्ही परतुर -45, केजीबीव्ही मंठा -11, मॉडेल स्कुल मंठा -25,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-24, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 13,अंकुश नगर साखर कारखना - 9, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -19, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -54,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -20, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -92, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -35,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -36, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -19, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-19,

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 16 नागरीकांकडून 3 हजार 100 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 942 नागरिकांकडुन 8 लाख  41 हजार 460 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment