Friday 14 August 2020

नागरिकांनी 15 ऑगस्ट ध्वजारोहणाचा कार्यक्रम Facebook live वर पाहण्याच्या सूचना

 


जालना,दि.14, (जि.मा.का.) :-  राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते  शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020  रोजी  सकाळी 9 वाजुन 5 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य  शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून सद्य:स्थ्तिीमध्ये कोविड-19 रोगाचा प्रार्दुभाव संसर्गाच्या अनुषंगाने नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून गर्दी न करता हा कार्यक्रम Facebook live वर पाहण्याच्या सूचना, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी प्रसध्दिी पत्रकाव्दारे दिल्या आहेत.

 .

-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment