Monday 24 August 2020

जिल्ह्यात 10 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 74 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 23 (जिमाका) :- जालना शहरातील  खासगी रुग्णालयातील -4, जानकी नगर -1, पेंशनपुरा -1, अंकुशनगर -1, मुरारीनगर -1, लक्ष्मीनायणपुरा -2, रामनगर पोलीस कॉलनी -1, गोकुळधाम -2, काद्राबाद -1, रामनगर -1, सदर बाजार -1, यशवंत नगर -1,मिशन हॉस्पीटल परिसर -1, श्री नगर -1, अग्रसेन नगर -1, क्रांतीनगर -1, महिको कॉलनी -3, राज्य राखीव पोलीस  गटातील -36, घनसावंगी -1, भोकरदन -1, माळीपुरा बुलढाणा -1, सावता माळी नगर बुलढाणा -1, दैठणा ता. घनसावंगी -1, परतुर -1, आष्टी ता. परतुर -1, लालवाडी -1, पैठण -1, जामवाडी -1, जुना मोंढा परतुर  -3, बावणे पांगरी -1 अशा एकुण 74 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला नाही   एकुण  00 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 10 अशा एकुण 10 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9683 असुन  सध्या रुग्णालयात -174 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3603, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-64,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-29981 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 10(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4142 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-25417, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 270, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3089

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3181 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 25 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-301,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -174,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 71,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-74 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2897, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1119 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-46727 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 126 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील  नुतन वसाहत परिसरातील 55 वर्षीय महिला, देवगाव तांडा येथील 40 वर्षीय पुरुष, पांगरी गोसावी येथील 55 वर्षीय पुरुष, बालाजी नगर देऊळगाव राजा येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ देऊळगाव राजा येथील 62 वर्षीय पुरुष ,नागेवाडी ता. जालना येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 301 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 12, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -11, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -1, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -35 ,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -15, मॉडेल स्कुल परतुर -02,केजीबीव्ही परतुर - 36, केजीबीव्ही मंठा -36, मॉडेल स्कुल मंठा -03,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-31, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -39, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -22, अल्पसंख्याक वसतिगृह घनसावंगी -2, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -07, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -31, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -5

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 31 नागरीकांकडून 5 हजार तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 249 नागरिकांकडुन 9 लाख  4 हजार 660 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment