Thursday 20 August 2020

जिल्ह्यात 38 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 96 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 20 (जिमाका) :- जालना शहरातील स्वामी समर्थ नगर - 1,गुडला गल्ली -1,कचेरी रोड -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, भाग्यलक्ष्मी कॉलनी - 1, राज्य राखीव पोलीस बल गटातील - 13,माळीपुरा - 1,सिंधी बाजार - 3, रुख्मिणीनगर - 1,नुतन वसाहत -14,सोरटीनगर -2, संभाजीनगर -2, रामनगर -3,शांकुतलनगर -1,योगेश नगर -8, दुर्गामाता रोड  -10, आनंदवाडी - 3, मुद्रेगाव - 2,वराड रांगडा - 1,जळगाव सपकाळ - 1, अन्वा पाडा - 2,पारध - 2,अंतरवाली राठी - 1,शहागड - 1, तिर्थपुरी - 5,मुरमा - 3,भोगाव - 2,मानेगाव - 1, कुंभार पिंपळगाव - 1, सिंदखेडराजा - 1, भोकरदन - 2,जामवाडी - 1,कचरेवाडी - 1, राजपुतवाडी - 1,वडीरामसगाव - 1, आनंदवाडी - 1 अशा एकुण 96  रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील कन्हैयानगर - 1, इंदिरानगर - 1, मामा चौक - 1,करवानगर- 2,कचेरी रोड - 1,अंबड रोड - 1,गुरु गोविंदसिंग गल्ली - 1,वाघाळा ता मंठा - 1,दानापुर - 1, पिंपळगाव रेणुकाई - 2,मेरा बु ता. जाफ्राबाद - 1, सिंदखेडराजा - 1,लोणार - 1,सुखापुरी - 1,भायडी ता भोकरदन - 13,सिरसगाव – 2 एकुण 31  व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 अशा एकुण 38 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9434 असुन  सध्या रुग्णालयात -195 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3490, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-283,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-27589 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 38(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3888 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-23291, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 320, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2971

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3064 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 35 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-416,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -195आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 92,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-96 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2561, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1214 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-44187 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 113एवढी आहे.

 

   आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील अंबर हॉटेल परिसरातील 78 वर्षीय महिला  व नुतन वसाहत परिसरातील 85 वर्षीय पुरुष आहेत.

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 416 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना 23, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -19, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -24, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -27, मॉडेल स्कुल परतुर -16,केजीबीव्ही परतुर - 47, केजीबीव्ही मंठा -26, मॉडेल स्कुल मंठा -12 ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-32, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -29, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -34, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -54, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -49, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -23 हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1,

 

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 37नागरीकांकडून 13 हजार 100 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 127 नागरिकांकडुन 8 लाख  82 हजार 660 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment