Tuesday 4 August 2020

जिल्ह्यात 68 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 30 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना दि. 4 (जिमाका) :- जालना शहरातील  मोदीखाना -3, लक्कडकोट -1, जालना शहर -2, भवानीनगर -1, संभाजी नगर  -1, राज्य राखीव पोलीस बल गट मुख्यालयामधील जवान -1, कसबा गांधी चौक -2, गांधीचमन -1, मारवाड गल्ली  काद्राबाद -1, सुखशांतीनगर -1, गुरु गोविंदसिंग नगर -1, धोपटेश्वर ता. बदनापुर -1, साष्ट पिंपळगाव -8, इंदिरानगर अंबड -2, भांबेरी -2, अंबड शहर -2,  अशा एकुण 30 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नुतन वसाहत -2, शंकर नगर -1, दु:खीनगर -1, म्हाडा कॉलनी -1, समर्थ नगर -2, साईनगर -1, बडीसडक -1, आनंदवाडी -1, अजिंक्य नगर -1, मंमादेवी नगर -1, अंबर हॉटेल परिसर -1,पारध ता. भोकरदन -1, जयभवानी नगर भोकरदन -1, शहागड -1, चंदनापुरी -1, देऊगावराजा -2, धमधम ता. जिंतुर -1, सिंदखेडराजा -1, कल्पतरु पार्क, अंबड -2, मेहकर -1, नवीन रजिस्टर कार्यालय, अंबड -1,सुडेगाव ता. अंबड -1, परतुर शहर -1 अशा एकुण 27 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 41 अशा एकुण 68  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7649 असुन  सध्या रुग्णालयात -471 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2952, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-146 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-14137एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 68 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2445  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-11441, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-441 एकुण प्रलंबित नमुने-162, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2428.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2478, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-466,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-33, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -471,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-30, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1597, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-773 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-26667 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-75 एवढी आहे.

 जालना शहरातील इतवारा परिसरातील  रहिवाशी असलेल्या 36 वर्षीय महिला रुग्णास हृदयविकाराचा , न्युमोनियाचा  व लठ्ठपणाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.26 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 29 जुलै  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 3ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. वाळकेश्वर शहागड ता. अंबड येथील    रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय पुरुष  रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.30 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 31 जुलै  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 466 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-66,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-4, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-21, जे. . एस. मुलांचे वसतिगृह-8, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-00, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-5,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-39, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-52, संत रामदास हॉस्टेल -7, पोलीस प्रशिक्षण केंद्र -2,गुरु गणेश भवन -8, मॉडेल स्कुल परतुर -18,केजीबीव्ही परतुर -5, केजीबीव्ही मंठा -9, मॉडेल स्कुल, मंठा-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-30,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-33, अंकुश नगर साखर कारखना -55,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -39, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-18, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -16, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-6, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1061 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 96 हजार 930 असा एकुण 9 लाख 30 हजार  738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
                                                              -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment