Sunday 9 August 2020

जिल्ह्यात 60 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 10 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

 जालना दि. 8 (जिमाका) :- जालना शहरातील साई गार्डन -1, राज्य राखीव पोलीस गटातील जवान -1,  रेवगाव -1, समर्थ नगर -1, सुखशांती नगर -1, सिरसाळा सावंगी -1, आय.टी. आय. जालना परिसरातील -1, शंकर नगर -2, राणानगर -1, अशा एकुण 10 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  जालना शहरातील बडीसडक -2, कन्हैयानगर -2, समर्थ नगर -1, बालाजी गल्ली -1, नुतन वसाहत -1, आझाद मैदान -1, चंदनझिरा -2, नळगल्ली -3, ख्रिस्तीपुरा -3, मस्तगड -3, सदरबाजार -3, करवानगर -1, मेसखेडा ता. मंठा -1, मंठा शहर -1, देवपिंपळगाव ता. जालना -1, भोकरदन शहरातील -2, म्हसनापुर -1, भोगाव -2, कोदा -1, पिंपळगाव रेणुकाई -1, वालसावंगी -5, मोहळाई ता. भोकरदन -1, घारे कॉलनी मंठा -1, आनंदवाडी -1, सिरसवाडी -4, सरस्वती कॉलनी परतुर -1, आळंद ता. देऊळराजा राजा -1, रोहणा ता. परतुर -1, परभणी शहर -1, सेलगाव -1, देवगाव फाटा ता. बदनापुर -2, नुतन वसाहत अंबड -1, एकुण 53 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 अशा एकुण 60 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  8170 असुन  सध्या रुग्णालयात -434 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3135, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-343,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-17365एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 60 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2803वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-14129, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-442 एकुण प्रलंबित नमुने-343, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2494.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2629, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -434,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1746, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-961 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-28313 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-96 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन 7 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली असता यात  भारती विद्यापीठ कात्रज पुणे येथील 70 वर्षीय पुरुष, मजरेवाडी ता. जालना येथील 76 वर्षीय पुरुष, बालाजी नगर परिसरातील 60 वर्षीय महिला, देऊळगावराजा येथील 77 वर्षीय पुरुष, भक्ती नगर बुलढाणा येथील 80 वर्षीय पुरुष, कांचन नगर परिसरातील 76 वर्षीय पुरुष, आनंदवाडी जालना येथील 65 वर्षीय महिला  या सात रुग्णांचा समावेश आहे.  

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 559 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-47,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-15, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-11, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-20, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-81,पोलीस प्रशिक्षण केंद्र -44, मॉडेल स्कुल परतुर -17,केजीबीव्ही परतुर -12, केजीबीव्ही मंठा -9, मॉडेल स्कुल, मंठा-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-42,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-41,अंकुश नगर साखर कारखना -63,शासकीय मुलांचे वसतीगृह बदानापुर -13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -13,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -46, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -29, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -42, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,

जालना जिल्ह्यातील आठही तालुकयात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 45 नागरीकांकडून 8 हजार तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 582 नागरिकांकडुन 7 लाख 73 हजार 260 रुपये एवढा    दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment