Wednesday 12 August 2020

जिल्ह्यात 109 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 38 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


  जालना दि. 12 (जिमाका) :- जालना शहरातील  लोधी मोहल्ला -1, जयभवानी नगर -1, मध्यवर्ती कारागृह जालना -1, लक्ष्मीनारायणपुरा -1, पाणीवेस -2, बिहारीलाल नगर -1, डबलजीन -2, हनुमान घाट -1, यशवंतनगर -1, शंकरनगर -3, साईनगर -1, मिशन हॉस्पिटल परिसर -1, विद्यानगर -1, शनिमंदिर परतुर -1, वाणढोक -1, सिंदखेडराजा -1, देऊळगाव राजा -3, म्हसला -1, भोकरदन -14 अशा एकुण 38 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील निर्मलनगर -1, टाऊन हॉल -1, भवानीनगर -1, गुडला गल्ली -1, समर्थनगर -1, नुतन वसाहत -9, वल्ली मामु दर्गा मंगळबाजार -3, गंगा बिल्डींग दुर्गामाता रोड -7, शांकुतल नगर -1, आनंदवाडी -3, निओन चौक -3, योगेश नगर -8, घनसावंगी -3, भोगाव -2, तिर्थपुरी -3, कंडारी -5, देवी दहेगाव -1, कुंभार पिंपळगाव -3, मुरमा -4, काझी गल्ली परतुर -4, मोंढा परतुर -1,आष्टी ता. परतुर -2, रोहीणा खु -2, रामेश्वर गल्ली -1,देशमुख गल्ली भोकरदन -10, अक्षयनगर परतुर -1, सुगंधा नगर मंठा -3, पाटोदा ता. मंठा -1, तळणी ता. मंठा -1, पारध बु. -2, वालसावंगी -1, धोत्रा -1,  

एकुण 90 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 19अशा एकुण 109 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 8674 असुन  सध्या रुग्णालयात -423 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3256, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-274,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-19848 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 109 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3123वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-16306, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 329, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2647.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2709, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-743,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-58, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -423,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-38, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1909, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1110 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-35283 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 104 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन तीन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील  सिंधी बाजार परिसरातील 55 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील 80 वर्षीय महिला व मंमादेवी परिसरातील 80 वर्षीय महिला अशा तीन रुग्णांचा समावेश आहे.

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 743 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-55, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -9, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर ए ब्लॉक -14, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -72,पोलीस प्रशिक्षण केंद्र -195, गुरु गणेश भवन -3,मॉडेल स्कुल परतुर -15,केजीबीव्ही परतुर -24, केजीबीव्ही मंठा -12, मॉडेल स्कुल, मंठा-20, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-49,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-9,अंकुश नगर साखर कारखना -32,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -38, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -57,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -27, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -55, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -16,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -15, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -7,हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-19,

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 34 नागरीकांकडून 6 हजार तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 861 नागरिकांकडुन 8 लाख  25 हजार 560 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment