Thursday 13 August 2020

जिल्ह्यात 122 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 148 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


  जालना दि. 13 (जिमाका) :- जालना शहरातील बरवार गल्ली -1, करवानगर -1, साई नगर -2, मोदीखाना -3, हनुमान रोड -1, संभाजीनगर -22, रामनगर-2, शांकुतलनगर -2, रहेमानगंज-1, जालना शहर -9, तुळजाभवानी नगर -1, काद्राबाद-1, आनंदस्वामी गल्ली -1,सोनल नगर -1, महावीर चौक-2, माणीकनगर -2, क्रांतीनगर -1, कुंभार गल्ली -1, पुष्पक नगर -2, कालीकुर्ती -1, लक्कडकोट -1, बु-हाणनगर -1, जिल्हा परिषद पाठीमागे -1,अलंकार टॉकीज परीसर -1,  चंदनझिरा -4, माळीपुरा -1, मुर्तीवेस -3, म्हाडा कॉलनी -3, इंदिरा नगर -1, मंमादेवी नगर -1, पिरगैबवाडी-1,न्हावा -1, बदनापूर -1, मोमीन मोहल्ला परतुर -3, सिंदखेडराजा -1, बुटखेडा -1, भ-हाडी ता. अंबड -1, रवणा परांडा -1, डिग्रस जि. बुलढाणा -2, दुधा ता. मंठा -3, महाकाळा -20, पाथरवाला -1, आष्टी ता. परतुर -6, सुरगीनगर अंबड -4, शहागड -6, वाळकेश्वर -6, अंकुशनगर -1, भोगांव -11, कुंभार पिंपळगांव -3, अशा एकुण 148 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील रामनगर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1,दत्तनगर -1, एम.आय.डी. सी. -1, संजयनगर -1, महसुल कॉलनी -1, सरस्वती कॉलनी  -1, आनंदवाडी-1, कन्हैयानगर -6, राज्य राखीव पोलीस गटातील – 1 जवान, करवानगर -2, सराफानगर -1, वाकुळणी -1, खासगाव -6, वरुड बु. -1, श्रीकृष्णनगर -1, निधोणा -1, नागेवाडी -1, मेहरा बु. ता. चिखली -2, बालाजी पार्क -1, मेहकर -2, बालाजीनगर अंबड शहर -1, सिंदखेडराजा -1, वरुड -1, रामेश्वर गल्ली परतुर -5, सिव्हिल कॉलनी देऊळराजा -1,किन्होळा -1,शेलगाव ता. टाकरवन जि. बीड -1, पांगरी गोसावी -1, रांजणेवाडी ता. घनसावंगी 1, केळीगव्हाण -5, देवगाव ता. बदनापुर -2, फत्तेपुर -10, वडोदा तांगडा -2, आडगाव भोपे -2, पिंपळगाव रेणुकाई -2, विझोरा ता. भोकरदन -2, लेहा ता. भोकरदन -3, वाढोणा ता. भोकरदन-1,पोखण ता. भोकरदन -1 एकुण 77 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 45अशा एकुण 122 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9064 असुन  सध्या रुग्णालयात -421 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3282, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-548,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-21157 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 122 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3245वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-17274, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 548, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2723.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -41, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2750, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-862,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-26, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -421,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-148, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2057, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1083 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-36603 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 105 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात रांजणी ता. घनसावंगी येथील  54 वर्षीय महिला, रुग्णाचा समावेश आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 862 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-79, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -37, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर ए ब्लॉक -39, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -6,पोलीस प्रशिक्षण केंद्र -195, गुरु गणेश भवन -8, मॉडेल स्कुल परतुर -35,केजीबीव्ही परतुर -31, केजीबीव्ही मंठा -13, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-31, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 83,अंकुश नगर साखर कारखना - 9, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -32, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -41,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -34, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -72, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -53,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -31, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -6, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-27,

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 38 नागरीकांकडून 7 हजार 400 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 899 नागरिकांकडुन 8 लाख  32 हजार 960 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment