Saturday 22 August 2020

जिल्ह्यात 58 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 112 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि. 22 (जिमाका) :- जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट  मधील -1, अंबड चौफुली -1, टाऊन हॉल -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, पोलीस कॉलनी -1, चमडा बाजार -1, हरीओमनगर -1, मस्तगड -1, आनंदी स्वामी गल्ली -1, कन्हैयानगर -1,कुचरवटा -1, धनगरपुरा- 1, करवानगर -9, भाग्यनगर -1, व्यंकटेशनगर -1, बजाजनगर -1, खासगी रुग्णालय -1, कचेरी रोड -2, जेपीसी बँक कॉलनी – 1, चाणक्य कॉम्प्लेक्स -1, धमधम -1, आन्वा -1, खासगाव -3, घाटोळी -1, भायगाव -2, सोमठाणा -1, कुंभारी -2, दैठणा -1, देवगाव -1, कुंभार पिंपळगाव -1, सिंदखेडराजा -2,आळंद -1, दहेकारा -4, फत्तेपुर -10, पोखरी -1, पिंपळगाव रेणुकाई -2,लिहा -3, वाढोणा -2, विझोरा -1, शेरगाव -2,आडगाव -2, देशमुख गल्ली भोकरदन -9, वडोदा तांगडा -1, वालसावंगी -1, अकोला तांडा -1, टेंभुर्णी -1, वरुड -3, विडोळी -1, पांगरी गोसावी -1, किनवाडा -2, शेलगाव -2, सावंगी -2,  घनसावंगी -2, देवहिवरा -2, सराफा बाजार परतुर -4, काझी गल्ली   परतुर -5, जयभवानी नगर परतुर -2 अशा एकुण 112 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील कचेरी रोड -2, प्रितीसुधानगर  -1, एस.आर.पी.एफ. -1, अंबड चौफुली -1, दु:खी नगर -1, नवीन मोंढा -1, अग्रसेन नगर -1, मिशन हॉस्पीटल  परिसर -1, आशिर्वाद नगर -1, संभाजीनगर  - 1, पांगरी गोसावी ता. मंठा  -1, दुधना काळेगाव -6, जिंतुर -1, परतुर -1, लोणार -1, भायडी -2, केदारखेडा -5 , भिलपुरी -5, भडंग  जळगाव -2, चांगले नगर अंबड -1, घनसावंगी -2 एकुण 38 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 20 अशा एकुण 58 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9581 असुन  सध्या रुग्णालयात -191 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3543, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-315,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-29157 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 58(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4019 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-24677, रिजेक्टेड नमुने -46, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 364, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3026

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3122 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 42 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-362,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -191,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 95,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-112 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2745, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1158 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-45663 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 116 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील कुचरवटा परिसरातील 43 वर्षीय पुरुष  रुग्णाचा   व मधुबन कॉलनी परिसरातील 70 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

 

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 362 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 21, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -14, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -25 ,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -7, मॉडेल स्कुल परतुर -17,केजीबीव्ही परतुर - 34, केजीबीव्ही मंठा -29, मॉडेल स्कुल मंठा -14,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-31, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 21, अंकुश नगर साखर कारखाना -18, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -26, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -10, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -51, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -4

 

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 00 नागरीकांकडून 6 हजार   तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 197 नागरिकांकडुन 8 लाख  95 हजार 160 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment