Friday 7 August 2020

जिल्ह्यात 59 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 20 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


जालना दि. 7 (जिमाका) :- जालना शहरातील संजय नगर -1, मंमादेवी नगर -1, मुर्तीवेस -1, भवानीनगर -5, शिवाजीनगर -2, उतार गल्ली -1, तेरापंथी भवन -1, रेल्वे स्टेशन रोड -1, शहागड ता. अंबड -1, रांजणी -5, दरेगाव -1 अशा एकुण 20 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर पांगारकर नगर -1, शांकुतलनगर -1, आझाद मैदान परिसर -1, थत्ते दवाखान्याजवळ -1, इनकम टॅक्स कॉलनी -1, टाऊन हॉल -1, रेल्वे स्टेशन रोड -1, म्हाडा कॉलनी -1, सिंधी बाजार -1, गायत्री नगर -1, माऊलीनगर -1, भाग्यनगर -3, नुतन वसाहत -1, शेलगाव ता. बदनापुर -1, जयभवानी नगर भोकरदन -3, बाणेगाव -1, म्हसनापुर ता. भोकरदन -1, देऊळगावराजा -1, जवाहर कॉलनी अंबड -1, आष्टी ता. परतुर -3, खासगाव ता. जाफ्राबाद -1 अशा एकुण  27 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 32 अशा एकुण 59 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 7975असुन  सध्या रुग्णालयात -424 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3073, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-349 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-16322एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 59 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2655वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-13229, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-442 एकुण प्रलंबित नमुने-349, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2482.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2573, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-486,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -424,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-92,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1718, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-853 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-28313 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-84 एवढी आहे.

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 486असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-40,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-15, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-12,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-82, मॉडेल स्कुल परतुर -11,केजीबीव्ही परतुर -11, केजीबीव्ही मंठा -6, मॉडेल स्कुल, मंठा-10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-54,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-61,अंकुश नगर साखर कारखना -54,शासकीय मुलांचे वसतीगृह बदानापुर -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -12,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -34, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-28, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -40, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,

जालना जिल्ह्यातील आठही तालुकयात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 3456 नागरीकांकडून 7 लाख 49 हजार 560 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment