Thursday 27 August 2020

जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 34 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 27 (जिमाका) :- जालना शहरातील  शंकरनगर -3, सदर बाजार -1, सोरटीनगर -3, समर्थ नगर -1, खाजगी रुग्णालय -1, मिशन हॉस्पिटल परिसर -1, चौधरीनगर -3,सामान्य रुग्णालय -1,परतुर -1, देवगाव तांडा -1, राजुरकर कोटा -3, बाणे जळगाव -1, तिर्थपुरी -1, खालापुरी -1, सिरसगाव इंगळे-2, पिंपळगाव -3, भायडी -4, सिरसगाव वाघ्रुळ -1, घनसावंगी -1, आष्टी -1,  अशा एकुण 34 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील जालना शहर -3, वसुंधरा नगर -2, सोनल नगर -1, सतकर नगर -1, करवानगर -1, भालेनगर -1, संभाजीनगर -5, सेवली -3, रुईखेडा  जि. बुलढाणा -1, काळेगव्हाण -2, हार्सुल औरंगाबाद -2, कुसळी ता. बदनापुर -3, भोकरदन -1, तांदुळवाडी -2, सेलगाव -10, कुंभारी -1, सुखापुरी -1, गेवराई -1, मंठा -6, टेंभुर्णी -1, कुंभारझरी -1, अकेाला देव -1, देऊळगाव उगले -1 एकुण 51 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 30 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9912असुन  सध्या रुग्णालयात -211 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3702, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -284,एवढी तरकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-31643 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4370 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-26877, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 296, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3136

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3300 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -38 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-274,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -211,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-34 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3078, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1162 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-50104तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 130 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात भारज ता. जाफ्राबाद येथील 84 वर्षीय  पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

 

 

 आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 274 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 11, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -19,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -18,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -14,  मॉडेल स्कुल परतुर - 14,केजीबीव्ही परतुर - 25, केजीबीव्ही मंठा -31, मॉडेल स्कुल मंठा -05,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-21, शासकीय मुलींचे वसतिगृह  अंबड -3,अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -16, अल्पसंख्याक मुलींचे  वसतीगृह घनसावंगी -24, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -7,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -10,

 

   जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 23 नागरीकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 328 नागरिकांकडुन 9 लाख  20 हजार 260 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment