Tuesday 18 August 2020

जिल्ह्यात 115 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 57 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

      जालना दि. 18(जिमाका) :- जालना शहरातील   मिशन हॉस्पीटल परिसर -1, बिहारीलाल नगर -1, जानकी नगर -1, काद्राबाद -2, बालाजीनगर -4, म्हाडा कॉलनी -1, राजपुतवाडी -1, भाग्योदयनगर -1, संजयनगर -1, शास्त्री मोहल्ला -1, प्रीतीसुधानगर -1, लक्ष्मीनारायणपुरा -1, पोलीस क्वॉर्टर -3, राज्य राखीव पोलीस गट मधील -1 जवान, बदनापुर -1, जानकीनगर मंठा -1, सुलतानपुर -3, मोहाडी -4,तांदुळवाडी -1, परतुर -3, साठे नगर  परतुर -1, मंठा -1, केळीगव्हाण -1, दैठणा -3, भोगाव -1, अंबड -3, खेडगाव -1, सुखापुरी -1, देशमुख गल्ली भोकरदन -6, पारध -4, पिंपळगाव -1, वालसावंगी -1 अशा एकुण 57 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  अंबड रोड जालना -1, मारवाडी गल्ली काद्राबाद -1, करवानगर -1, चंदनझिरा -1, नळगल्ली -1, क्रांतीनगर -1, काद्राबाद -1, सतकर नगर -1, संभाजीनगर -1, राज्य राखीव बल गट निवास्थानातील -4, लक्कडकोट -1, सरोजनगर -3, फत्तेपुर -2, हसनाबाद -6, गोधे गव्हाण ता. भोकरदन -1, अंबड -1, खापरखेडा ता. भोकरदन -1, आष्टी -2, परतुर -1, मंठा -9, सिंदखेडराजा -1, लालवाडी -12, निधोणा -1, देवठाणा – 4, पिंपळगाव रेणुकाई -1, बदनापुर -1,सरस्वती  कॉलनी परतुर -1, चिंचोली ता. परतुर -1, जयभवानी नगर परतुर -1, आदर्श कॉलनी परतुर -4, रामेश्वर गल्ली परतुर -4, भाजी मंडी परतुर -2, दत्तनगर परतुर -4, देशमुख गल्ली भोकरदन-5,  एकुण 82 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 33 अशा एकुण 115 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9347 असुन  सध्या रुग्णालयात -215 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-275,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-26089 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 115 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3793 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-21998, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 208, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2910

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2986 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 104 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -215,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 141,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-57 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2406, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1279 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-41739 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 108 एवढी आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 559 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 51, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -24, वन प्रशिक्षण केंद्र  वसतीगृह -17,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -22 , राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी ब्लॉक -14 , मॉडेल स्कुल परतुर -4,केजीबीव्ही परतुर - 43, केजीबीव्ही मंठा -23, मॉडेल स्कुल मंठा -15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-35, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 17, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -46,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -28, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -73, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -46, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -22, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-2,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 61 नागरीकांकडून 12 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 46 नागरिकांकडुन 8 लाख  61 हजार 760 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment