Wednesday 19 August 2020

जिल्ह्यात 57 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 59 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



 

      जालना दि. 19 (जिमाका) :- जालना शहरातील परतुर -1, आष्टी ता. परतुर -1, लक्ष्मीकांतनगर -1, शेलगाव -1, दरेगाव -1, खासगाव ता. जाफ्राबाद -2, जालना शहर -1,नुतन वसाहत -1, लोणार -1, समर्थनगर -1,माऊलीनगर -1, वाल्मीक चौक -1, कालिकुर्ती -1, राज्य राखीव पोलीस गट -3 जवान,  योगेशनगर  -3, कवठा -1, माहेर जळगाव -1, लिंगेवाडी -1, सराफानगर -1, इंदेवाडी -1, भवानीनगर -1, निर्मल नगर -1, आरदखेडा -1, वरखेडा -1, केळीगव्हाण -5, सोमठाणा -1, रोहिणा खु-2, मंठा शहर -3, कंडारी -4, पराडा -1, खादगाव -2, कोंढा -1, फत्तेपुर -6, म्हसनापुर -5 अशा एकुण 5रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील भाग्यनगर -2, सोरटीनगर -3, रामनगर साखर कारखाना -2, शंकरनगर -3, सदर बाजार -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, मिशन हॉस्पीटल परिसर -1, शहागड -1, ओम शांती कॉलनी अंबड -4, वाघाळा ता. मंठा -2, मंठा शहर -4, दैठणा -1, बदनापुर -2, सुखापुरी -1, कोठा ता. घनसावंगी -2, जिल्हा महिला रुग्णालय -2, तिर्थपुरी -1, इंदिरानगर -1, लालवाडी -1,   एकुण 35 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 अशा एकुण 57 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9399असुन  सध्या रुग्णालयात -210 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3459, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-175,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-26648 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 57(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3850 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-22491, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 217, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2938

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -46, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3032 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-491,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -210,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 97,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-59 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2465, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1274 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-43966 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 111 एवढी आहे.

 

   आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात  आदर्शनगरजाफ्राबाद येथील 75 वर्षीय पुरुष, जालना शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील 83 वर्षीय पुरुष,  गायत्रीनगर येथील 78 वर्षीय पुरुष  अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 491 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 45, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -24, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -18,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -14 , मॉडेल स्कुल परतुर -7,केजीबीव्ही परतुर - 47, केजीबीव्ही मंठा -25, मॉडेल स्कुल मंठा -1 ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-34, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -46,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी - 8, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -61, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -48, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -23,

 

 जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 44 नागरीकांकडून 7 हजार 750 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 90 नागरिकांकडुन 8 लाख  61 हजार 510 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                            

No comments:

Post a Comment