Thursday 13 August 2020

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 


जालना,दि.13राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते  शनिवार दि. 15  ऑगस्ट 2020  रोजी  सकाळी 9.05 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य  शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

 स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित  राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क बंधनाकारक राहणार आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment