Tuesday 25 August 2020

जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि. 25 (जिमाका) :- जालना शहरातील  खासगी रुग्णालय -6, जालना शहर -2, नळगल्ली -3, चंदनझिरा -1, संभाजीनगर -1, हनुमान नगर -2, संजयनगर -1, सोरटीनगर -2, रामनगर -2, बाळानगर -2,दत्त नगर -4, सुभद्रानगर -1, गुडला गल्ली  -1, काद्राबाद -2, मुरारीनगर -3, सरस्वती कॉलनी -1, राजपुत मोहल्ला -1, कंडारी ता. अंबड -1, शेलगाव -3, रोहनवाडी -1, अंकुश नगर -1, परतुर -6, इंदेवाडी -1, पास्टा -1, देवपिंपळगाव -1,अरोडा तांडा -3, गाढे गव्हाण -1, वरखेडा -1, आष्टी -1, कुंभार पिंपळगाव -1, राजुर कोटा -1, देशमुख गल्ली भोकरदन -2, पिंपळगाव रेणुकाई -1, सिरसगाव -1, फत्तेपुर -2, मंठा -6, हसनाबाद -7, राजुर -1, घनसावंगी -2, गुरु पिंपरी -2, जळगाव -1, खडका -1, तिर्थपुरी -2, तोलाजी आर्डा -2, अशा एकुण 87 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील  सोनल नगर -1, सुखशांती नगर -3, आनंदवाडी-1, मोदीखाना -2,  सामान्य रुग्णालय परिसरातील -1, गांधी चमन -1, श्रीकृष्ण रुख्मिणी  नगर -1, सकलेचा नगर -1, शिवनगर -2, फुकटपुरा -1, संभाजीनगर -1, मिलनत नगर -1, देशमुख गल्ली भोकरदन -1, शेलुद -3, श्रीकृष्ण मंदिर अंबड -2, शेवगा -1, खासगाव -1, देऊळगाव उगले -1, रुई -1, सिंदखेडराजा -1, रामनगर  कारखाना -1, इंदिरानगर -1, आष्टी -1, म्हाडा कॉलनी अंबड -3, शेलगाव -1, सिरसवाडी -1, दुधना काळेगाव -1, जाफ्राबाद -3, अकोला -1, बदनापुर -3, घनसावंगी -1, तांदुळवाडी -1, नुतन वसाहत अंबड -1, सेलु जि. परभणी -1, विडोळी ता. मंठा -1, अक्षय कॉलनी मंठा -3, मंठा -2, मार्केट यार्ड मंठा -1, दावलवाडी -1, आंदरुड ता. मेहकर -1, नेर -2, चिंचोली -1, माळी गल्ली अंबड -1, सायगाव -1, चिंचखेडा -1, अंबेकर नगर जाफ्राबाद -1 एकुण 63 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 18 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9767 असुन  सध्या रुग्णालयात -191 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3640, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-135,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-30437 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4223 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-25906, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 210, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3102

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -57, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3238 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-278,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -191,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2984, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1112 (24 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-48272 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 127 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात  देऊळगाव मही येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 278 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 7, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -11,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -32,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -7,  पोलीस प्रशिक्षण केंद्र -2,मॉडेल स्कुल परतुर -11,केजीबीव्ही परतुर - 28, केजीबीव्ही मंठा -31, मॉडेल स्कुल मंठा -03,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-29, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 11, अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -41, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -16, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -03, शासकीय मुलांचे वसतीगृह भोकरदन -3,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -22,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 32 नागरीकांकडून 6 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 282 नागरिकांकडुन 9 लाख  10 हजार 860 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment