Sunday 16 August 2020

जिल्ह्यात 111 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 63 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 16 (जिमाका) :- जालना शहरातील लोधी मोहल्ला - 1, समर्थ नगर -1,नवीन बाजार -2, कन्हैय्यानगर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -2, योगेश नगर - 1, आनंदनगर -1,चंदनझिरा -1,शोला चौक -1,वखारीनगर -1,गोपालनगर -1,आझाद मैदान -3,सतकर नगर -1,नाथ बाबा गल्ली -4,सोनलनगर - 2,नुतन वसाहत - 6, भाग्यनगर - 2,जुना शहर - 1, फत्तेपूर -1,देवपिंपळगाव  - 1,वसनापुर ता. भोकरदन  -1,हातवन - 2, आष्टी -2,मंठा -1,बुटखेडा -1, खासगाव -5,महाकाळा -1,शहागड -1,कंडारी -1,पाथरवाला -4,मुरमा -2, साष्ट पिंपळगाव -3,पराडा -1,बानेगाव - 1,भोकरदन - 3 अशा एकुण 63 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील दुःखी नगर - 1,कचेरी रोड - 1,शांकुतल नगर - 1,खासगी रुग्णालय - 1,सहकार बँक कॉलनी - 1,साईनगर  - 1, व्यंकटेशनगर - 1,सदर बाजार - 1, संजयनगर  - 1, रामनगर पोलीस कॉलनी - 1,कचरेवाडी - 1,कवठा ता. जालना  - 1, देऊळगाव राजा - 4, राजपुत मोहल्ला अंबड - 1, बुलढाणा  - 1, बाजार रोड मंठा - 1,बाळानगर अंबड - 2,किनगाव  - 1, पिंपळगाव रेणुकाई - 2, हसनाबाद  - 1, घाटोळी - 1, देशमुख गल्ली भोकरदन- 12, सिंदखेडराजा - 1,लालवाडी - 1,बावणे पांगरी - 1, भिलपुरी  - 1, पास्टा - 1, एकुण 43 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 68 अशा एकुण 111 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9178 असुन  सध्या रुग्णालयात -218 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3387, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-151,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-24737 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 111 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3602वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-20862, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 183, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2875.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2916 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 46 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-690,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -218,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 84,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-63, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2293, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1201 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-40032 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 108 एवढी आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 690 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 72, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -30, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर ए ब्लॉक -18, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी  ब्लॉक -65,पोलीस प्रशिक्षण केंद्र -42, गुरु गणेश भवन -13, मॉडेल स्कुल परतुर -26,केजीबीव्ही परतुर -43, केजीबीव्ही मंठा -10, मॉडेल स्कुल मंठा -28,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-27, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 2,अंकुश नगर साखर कारखना - 9, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -38,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -29, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -88, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -19,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -27, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -22, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-13,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 16 नागरीकांकडून 3 हजार 300 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 942 नागरिकांकडुन 8 लाख  41 हजार 460 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                   -*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment