Monday 3 August 2020

जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 12 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना दि. 3 (जिमाका) :- जालना शहरातील  संभाजीनगर -1, रामनगर -1, आर.पी. रोड -1, सिंधी भवन -3, कन्हैयानगर -3, आनंदवाडी -2, लड्डा कॉलनी परतुर -1, अशा एकुण 12 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील साईनगर -1, गणपती गल्ली -4, भुरेवार गल्ली -1, शंकर नगर -3, विद्यानगर -1, बालाजी नगर -1, गोपीकिशन नगर -1, चंदनझिरा -1, करवा नगर -1, हस्तपोखरी -1, वैभव कॉलनी-2, पोस्ट ऑफिस भोकरदन -1, रोहिलागल्ली -1, शहागड -1, कुचरवटा -1, अंबर हॉटेल परिसर -3, समर्थ नगर -1, अमृत प्लाझा औरंगाबाद -1, नाथबाबा गल्ली -1, भायगाव ता. घनसावंगी -1, नागेवाडी -2, परतुर -1, अशा एकुण 31 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 अशा एकुण 42  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

          जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7544 असुन  सध्या रुग्णालयात -402 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2919, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-88 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13650 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 42 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2377  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-11075, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-109, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2412.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2422, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-430,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-34, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -402,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-56,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-12, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1562, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-742 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे.
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 430 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-69,शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह-3, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-24, जे. . एस. मुलांचे वसतिगृह-8, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-29, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-5,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-38,,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-57, संत रामदास हॉस्टेल -17, पोलीस प्रशिक्षण केंद्र -4,गुरु गणेश भवन-8, केजीबीव्ही परतुर -17, केजीबीव्ही मंठा-9, मॉडेल स्कुल, मंठा-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-40,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-32, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -19, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -9, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1060 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. . पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 87 हजार 630 असा एकुण 9 लाख 21 हजार  438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
                                                              -*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment