Tuesday 11 August 2020

जिल्ह्यात 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 61 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 जालना दि. 11 (जिमाका) :- जालना शहरातील नाथबाबा गल्ली -1 , मध्यवर्ती कारागृह जालना -7, आय.टी.आय. परिसर -1, बिहारीलालनगर -1, काद्राबाद -3, अंबड चौक -2, प्रितीसुधानगर -2, धोकमिल -1, समर्थ नगर -4, आनंदवाडी -1, गणपती गल्ली -4, जे.पी.सी. बँक कॉलनी -1, परतुर शहर -1, मेहकर -1, महाकाळा -30, पाथरवाला -1,  

अशा एकुण 61 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील बजाजनगर -2, कन्हैयानगर -2,नाथबाबा गल्ली -1, अंबड रोड -1, सिंधी बाजार -1, भाजी मार्केट -2, लक्ष्मीनारायणपुरा -1, योगेशनगर -6, माळीपुरा -4,लक्ष्मीकांत नगर -1, सराफा बाजार -2, राज्य राखीव पोलीस गट निवासस्थान -16, शांकुतलनगर -2, नुतन वसाहत -1, हस्ते पिंपळगाव -1, आष्टी ता. परतुर -2, मोहाडी -3, परतुर शहर -1, म्हसरुळ ता. जाफ्राबाद -1, दरेगाव -1, खेडगाव -2, पिंपळगाव रेणुकाई -5, किनगावराजा -1, मेहकर -1, धोपटेश्वर ता. बदनापुर -1, बदनापुर शहर -1, जाफ्राबाद -1, हरतखेडा ता. जाफ्राबाद -1, वरखेडा ता. जाफ्राबाद -1, भायगाव -2, असोला जहांगीर ता. देऊळगावराजा -1, त्रिंबक नगर देऊळगाव राजा -1, एकुण 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 30 अशा एकुण 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 8566 असुन  सध्या रुग्णालयात -469 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3198, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-431,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-19167 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 99 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3014वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-15632, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 431, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2587.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -26, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2678, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-725,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -469,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-61, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1871, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1042 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-34140 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 101 एवढी आहे.

 

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील काद्राबाद परिसरातील रहिवासी असलेल्या 74 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.  

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 725असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-60, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-6, पोलीस प्रशिक्षण केंद्र -255, गुरु गणेश भवन -3,मॉडेल स्कुल परतुर -15,केजीबीव्ही परतुर -25, केजीबीव्ही मंठा -13, मॉडेल स्कुल, मंठा-22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-47,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-18,अंकुश नगर साखर कारखना -63,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -38, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -38,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -29, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -56, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -4,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -15, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3,हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-15,

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 89 नागरीकांकडून 15 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 827 नागरिकांकडुन 8 लाख  19 हजार 560 रुपये एवढा   दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment