Monday 17 August 2020

जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 69 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 17(जिमाका) :- जालना शहरातील  राज्य राखीव बल गट मधील - 1 जवान, प्रयागनगर -1, योगेश नगर -1, आझाद मैदान -1, कन्हैयानगर -1,माळीपुरा -1, शिक्षक कॉलनी -1, लोधी मोहल्ला -1, प्रतापनगर -1, राजपुतवाडी -1, नळगल्ली -4, सिरसवाडी -3, मिशन हॉस्पीटल परिसर -3, गणेश नगर -3, सरस्वती कॉलनी -4, जिंतुर -1, भोकरदन -1, साष्ट पिंपळगाव -1, अंकुशनगर -1, कानडगाव -1, लोणगाव -1, आष्टी -4, मोंढा परतुर -2, मंठा -3, तिर्थपुरी -3, कुंभार पिंपळगाव -9, भोगाव -4, जाफ्राबाद -2, वरुड -4, माहोरा -1, खासगाव -4, अशा एकुण 69 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील गोकुळधाम -1, नुतन वसाहत -5, लक्ष्मीकांत नगर -1, जालना शहर -1, नळगल्ली -2, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, इन्कम टॅक्स कॉलनी -1,  उतार गल्ली काद्राबाद -1,  कचेरी रोड -1, अंबर हॉटेल परिसर -1, काद्राबाद -3, श्रीकृष्णनगर -1, सरस्वती कॉलनी -1, अंबड चौफुली -6, मुरारीनगर -3, अक्षय नगर -1, जिंतुर -1, देऊळगाव राजा -1, राजपुत मोहल्ला अंबड -2, लोणार -1, फत्तेपुर -7, मंठा -1, उस्वद ता. मंठा -1, आर्डा तोलाजी -2, गुरु पिंप्री -2, तिर्थपुरी -2, खडका -2, घनसावंगी -2 एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 अशा एकुण 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9240 असुन  सध्या रुग्णालयात -229 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3411, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-147,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-25017 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 76 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3678वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-21100, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 149, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2875.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2948 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 75 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-614,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -229,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 112,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-69, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2349, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1221 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-41030 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 108 एवढी आहे.

 

आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 614 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 61, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -47, जे.. एस. मुलांचे वसतिगृह -33, राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर सी ब्लॉक -6 , राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर डी ब्लॉक -37 ,पोलीस प्रशिक्षण केंद्र -42, मॉडेल स्कुल परतुर -26,केजीबीव्ही परतुर - 33, केजीबीव्ही मंठा -11, मॉडेल स्कुल मंठा -35,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-25, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 19, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -47,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -8, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -87, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन -12,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -35, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -22, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-2,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 25 नागरीकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 985 नागरिकांकडुन 8 लाख  49 हजार 260 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment