Tuesday 19 July 2022

जालना जिल्ह्यात सरासरी 9.90 मि.मी. पावसाची नोंद

 


            जालना दि. 19 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. 19 जुलै  2022  रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी  9.90   मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

                  जालना-  10.40 (404.60 ), बदनापूर-  9.00 (320.40), भोकरदन-  13.30 (368.60) ,  जाफ्राबाद  12.70 (425.20), परतूर-  7.30 (384.80) ,मंठा-  9.30 (427.60), अंबड-  7.90 (270.40), घनसावंगी-  8.50 (286.20)  मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात आज पर्यत एकुण 59.00 मि.मी. एवढया पावसाची नोंद करण्यात आली  आहे.   

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment