Wednesday 13 July 2022

47 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 52 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 13 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  47 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात – जालना शहर -16, विरेगांव -2, पुतळी-1, उतवड -1, नंदापूर -1,वडगांव वखरी -1, दरेगांव -1,  मंठा तालुक्यातील  - निरंक,   परतुर  तालुक्यातीलपरतुर शहर -1,  घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, शहागड -1, बदनापुर  तालुक्यातील – निरंक  जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर -2, बुटखेडा-1, डावरगांव -1, टेंभूर्णी -4, अकोलादेव -1, सावरखेडा -1, भोकरदन तालुक्यातीलभोकरदन शहर -2, भायडी -1, आन्वी -1, लिंगेवाडी -1, लेहा -1, वरुड -1, मुर्तड -1, सावंगी -1, रेणुका पिंपळगाव -1, इतर जिल्ह्यातील –  औरंगाबाद -2, मुंबई -1, परभणी -2, उत्तरप्रदेश -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 52 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00असे एकुण 52 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

              जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 72571 असुन  सध्या रुग्णालयात- 03 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14267  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 559 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-821362 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -52, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 68075 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 749215 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -541149

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -01, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -03, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-47, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 66504,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-358 ,पॉझिटीव्ह रुग्णां च्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260464 मृतांची संख्या-1213

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

52

68075

डिस्चार्ज

47

66504

मृत्यु

0

1213

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

835

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

376

507089

पॉझिटिव्ह

47

56571

पॉझिटिव्हीटी रेट

12.5

11.16

रॅपीड अँटीजेन टेस्ट

183

314411

पॉझिटिव्ह

5

11504

पॉझिटिव्हीटी रेट

2.73

3.66

एकुण टेस्ट

559

821500

पॉझिटिव्ह

52

68075

पॉझिटिव्ह रेट

9.30

8.29

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

134762

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

72568

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

355

 होम क्वारंटाईन      

355

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1260464

हाय रिस्क  

382437

लो रिस्क   

878027

 रिकव्हरी रेट

 

97.69

मृत्युदर

 

1.78

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

अधिग्रहित बेड

3

 

उपलब्ध बेड

4657

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

953

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

1848

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

462

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

1886

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

179

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

1856

 

3571

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment