Wednesday 3 August 2022

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

               


           जालना,दि. 3 (जिमाका) :- क्रांतिसिंह नाना पाटील यांची  जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी  तहसिलदार प्रशासन संतोष गोरड यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी  नायब तहसिलदार विक्रांत मुंढे, श्री. घुगे, संजय चंदन, संदीप देबडे, गजानन खरात, कुंदा पाटील यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रातिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन  यांना अभिवादन केले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment