Friday 24 July 2020

पीककर्ज वितरणासंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या



        जालना, दि. 24 (जिमाका):- सन 2020-21  हंगामामध्ये जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांना जिल्हास्तरीय बँकर्स समितीकडून खरीप हंगाम,2020 साठी 111531.00 लक्ष रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  त्यानुसार पीककर्जाचे वितरण बँकांमार्फत करण्यात येत असुन पीककर्ज वितरणासंदर्भात तक्रारींचे निवारण करण्यासाठी बँकनिहाय समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पीककर्जासंदर्भात कुठल्याही स्वरुपाची माहिती अथवा काही अडचण असल्यास बँकांच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी समन्वय अधिकारी म्हणून भागत भांदरगे यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8390319930, बँक ऑफ महाराष्ट्र सतीष शर्मा-8283824192,महाराष्ट्र ग्रामीण बँक पी.संतोष-9604740753, एस.बी.आय. सुनिल सदावर्ते-9765551072, बँक ऑफ इंडिया ओमप्रकाश भोरे-8380094945, आय.डी.बी.आय. अमोल हलदेवाड-8087013032, कॅनरा बँक राजेशकुमार मिना-7722027958, युको बँक राहुल गवई-9890078812, पंजाब नॅशनल बँक कपिल सोनी-7447469351,आय.सी.आय.सी.आय बँक महेश नंदाल-9372785665,बँक ऑफ बडोदा अजिंक्य कर्णिक-9819859775, इंडियन बँक संजय पवार-7798881569, आंध्रा बँक अमोल शिंदे-9284944572,अलाहाबाद बँक रवी सवर्ण-9835524674,ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स विनित लाक्रा-8286314019,सिंडीकेट बॅंक सुर्यकांत शेंडे-9481106103,इंडियन ओव्हरसिज बँक अविनाश गायकवाड-7507303069, युनियन बँक ऑफ इंडिया योगेश गिऱ्हे-8805681209, सेंट्रल बँक ऑफ इंडिया साहेंद्र पाल-8554999360,एचडीएफसी बँक सचिन राजे-8805056800,ॲक्सीस बँक ओमप्रकाश पवार-8806904871,इंडसइण्ड बँक निलेश शिंदीकर-7875438406,कोटक महिंद्रा बँक गणेश काळदाते-7391046288, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत इलमकर 9689040678 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment