Monday 20 July 2020

जिल्ह्यात 49 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 2 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज --जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


      जालना दि. 20 (जिमाका) :- जालना शहरातील समर्थ नगर येथील एकूण दोन रुग्णास जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  जालना शहरातील संभाजीनगर -14, रुख्मिीणी गार्डन -2, याडकीकर बाग दु:खीनगर -1, आर. पी. रोड-1 ग्रीनपार्क जालना -1, पुष्पक नगर  जालना -1,भाग्यनगर -1, सिव्हिल हॉस्पिटल -1 सिव्हिल निवासस्थान -1, गांधीनगर-1, पाणीवेस-1, दर्गावेस -1 लक्कडकोट-3, महालक्ष्मी अपार्टमेंट -1, भारतमाता मंदिर-1, समर्थनगर  -1, नीलकंठ नगर -1, गुडलागल्ली -1, गणपती गल्ली -1, रामनगर-3, शिवना ता. अंबड -1, बदनापुर शहर -1, म्हसरुळ  ता. जाफ्राबाद -1, अकोला ता. बदनापूर -1 अकोला निकलक ता. बदनापूर-1, चांदई एक्को ता. भोकरदन -1, साष्ट पिंपळगाव ता. अंबड -1 सेवली ता. जालना -1, केदारखेडा ता. भोकरदन -1, लोहा, नांदेड -1,अंबड शहर -1 अशा एकुण 49 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6190 असुन  सध्या रुग्णालयात-415 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2451, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-32, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-9144, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने49, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1448 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-7392,रिजेक्टेड नमुने-38, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-422 एकुण प्रलंबित नमुने-266,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1937
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-89, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1748 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-126, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-678, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-58, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-415,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-56, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 2, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-894, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-461 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-39, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-19683 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-54 एवढी आहे.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 678 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 102शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-37वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -164, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 82, गुरु गणेश भवन -12, जे. . एस. मुलांचे वसतिगृह -43, जे. . एस. मुलींचे वसतिगृह-56, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक - 29, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-28,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-41,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-18, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-1, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी - 1, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 3, शासकीय मुलांचे वसतीगृह, भोकरदन-42, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -16,  पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत असुन
185 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन  1016 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 877 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   5 लाख 99 हजार 830 असा  एकुण 7 लाख 26 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment