Thursday 23 July 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन




            जालना,दि.23 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड  यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी तहसीलदार संतोष बनकर, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे,  श्रीमती रोहिणी महाजन, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवाद केले.
***-***

No comments:

Post a Comment