Tuesday 21 July 2020

जिल्ह्यात 100 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज --जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



      जालना दि. 21 (जिमाका) :- जालना शहरातील शाकुंतलनगर -1,कचेरी रोड -1, भिमनगर -1, रामनगर -1, नळगल्ली -2, कालीकुर्ती -1, आनंदी स्वामी गल्ली -1, कन्हैयानगर  - 5, माणिकनगर -1, पेंशनपुरा -4, अशा एकूण 18 रुग्णास जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  जालना शहरातील  मोदीखाना -8, माळीपुरा कसबा -7, सदर बाजार -6, गोपीकिशन नगर -5, पुष्पक नगर -5, व्यंकटेश नगर -3, मस्तगड -3, रंगार खिडकी मंगळबाजार -3, रामनगर -4, लक्कडकोट -2, मंगळबाजार -2, राणानगर -2, गुडलागल्ली -2, दु:खीनगर -2, महिला व बाल रुग्णालय कर्मचारी निवासस्थान -2, विठ्ठल मंदिर कसबा -1, शांकुतल नगर -1, राममंदिर -1, पिवळा बंगला -1, नया बाजार -1, महालक्ष्मी नगर -1, भाग्यनगर -1, सिध्दीविनायक नगर -1, दर्गावेस -1, कॉलेज रोड -1, तेरापंथी गल्ली मंगळबाजार -1, कालीकुर्ती-1, मलाव गल्ली मस्तगड -1, ख्रिस्ती कॅम्प -2, गांधीनगर -2, तेरापंथी भवन -2, पोलासगल्ली -1, रुख्णिीनगर -1, नाथबाबा गल्ली -1, जवाहर बाग -1, गोपाल नगर -1,शिवाजी पुतळा -1, अग्रेसन नगर -1, सुखशांती नगर -1, रामनगर ख्रिस्ती कॅम्प -1, जिजामाता कॉलनी -1, अमरेल नगर -1, विणकर कॉलनी -1, गोपाळपुरा -1, प्रशांती नगर -1, स्वामी दयानंद रोड -1, वसुंधरा नगर -1, दादावाडी नाथानी पेट्रोल पंप समोर -1, ओमशांतीनगर -1, नळगल्ली -1, बोरखेडी ता. भोकरदन -1, बुटखेडा ता. जाफ्राबाद -1, यावलपिंप्री ता. घनसावंगी -1, हडप सावरगाव -1, रामनगर कारखाना ता.जालना -1, लाहोटी हॉस्पिटल परतुर जवळील -1 अशा एकुण 100 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6383 असुन  सध्या रुग्णालयात-491 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2495, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-188, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-9374 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने100 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1548 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-7599,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-423 एकुण प्रलंबित नमुने-188,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1955
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-48, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1796 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-774, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-44, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-491,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-23, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-912, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-542 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-20147 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-54 एवढी आहे.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 774 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे  :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 101शासकीय मुलींचे वसतिगृह,  मोतीबाग जालना-37वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -181, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-81, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह-10,गुरु गणेश भवन-1, जे. . एस. मुलांचे वसतिगृह-42, जे. . एस. मुलींचे वसतिगृह-69, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक -34, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-28,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-41,    शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-45, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-27, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-1, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-3, शासकीय मुलांचे वसतीगृह, भोकरदन-52, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-18, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.
   लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत असुन
186 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 1017 गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. 877 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  6 लाख 10 हजार 430 असा एकुण 7 लाख 36 हजार 838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-
वृत्त क्र. 527                                         

No comments:

Post a Comment