Friday 17 July 2020

जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 29 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



 जालना दि. 17 (जिमाका) :- जालना शहरातील  छत्रपती कॉलनी – 1, गोविंद नगर -1, लक्कडकोट -3, कांचन नगर -1, भालेनगरी -1, फुल बाजार -1, संभाजी नगर  -5, यशोदिप नगर -1, मिशन हॉस्पीटल जवळ -2, नळगल्ली -2, कन्हैया नगर -1, कालीकुर्ती -1, अमित हॉटेल -1, काद्राबाद -1, मोदीखाना -1, खवा मार्केट -1, भाग्यनगर -1, महावीर चौक -1, उम्रद ता. जालना -1, देऊळगांव राजा -1, शोला चौक-1 अशा एकूण  29  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  नुतन वसाहत -1, नेहरु रोड -2, इतवार मोहल्ला -2, पोलीस मुख्यालय -1, नंदुरबार -1, दानाबाजार -1, काद्राबाद-3, रामनगर -6, मोदीखाना -12  आर.पी.रोड -4, संग्रामनगर -2, पंचशील दवाखाना परिसर -3, अमित हॉटेल परिसर -13, रहेमान गंज-1, कॉलेज रोड -1, कुंभार गल्ली -1, संभाजीनगर -5, वल्ली मामु दर्गा -1 ,दर्गा वेस गोल मस्जिद जवळ -5, गुलडागल्ली -1, मंगळबाजार -1 कन्हैयानगर -5, दत्तनगर-2, साईनगर -1, गौतमनगर -1  अशा एकुण 76 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण 5772 असुन  सध्या रुग्णालयात – 374 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2294, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या290 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या - 9051, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1258 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6883,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या - 422 एकुण प्रलंबित नमुने- 875,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1869
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती9, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1626 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -63, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -549, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -75, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 374,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-29, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-756, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-414 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17846,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 51 एवढी आहे. 
     आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 549 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 7, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना - 30,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -84, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 61, गुरु गणेश भवन -12,जे. . एस. मुलींचे वसतिगृह -53 , राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक - 9, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 26, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 88,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 55,  मॉडेल स्कुल मंठा - 8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -5, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-49,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-10,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -6,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -12, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन – 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 183 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -997 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 876 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99  हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   5 लाख 813 हजार 930 असा  एकुण 7 लाख 10 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment