Friday 9 December 2022

पेंशन अदालत पुढे ढकलली

 


          जालना दि. 9 (जिमाका): जिल्हा परिषदेत पेंशन अदालत दि.12 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या दिवशी समन्वय सभा असल्यामुळे दि.12 डिसेंबर रोजीची पेंशन अदालत पुढे ढकलण्यात आली आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment