Tuesday 3 January 2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 



जालना, दि. 3 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  आयोजित कार्यक्रमात तहसीलदार संतोष गोरड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार प्रशांत पडघन, संजय चंदन यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment