Monday 11 March 2024

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे 12 मार्चला जालना दौऱ्यावर

 

जालना, दि. 11 (जिमाका) :-  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि. 12 मार्च 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि.12 मार्च 2024 रोजी सकाळी 7.40 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरुन  वाहनाने दरेगाव, जालना येथे आगमन,  सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनलचे दूरदृश्य प्रणालीव्दारे होणाऱ्या  लोकार्पण    समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वा. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कचा एलओए जारी केला जाईल.  तसेच सकाळी 12.30 वाजता छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment