Friday 12 June 2020

निवासी उपजिल्हाधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता फेसबुक लाईव्ह द्वारे दि. 13 जुन रोजी साधणार जनतेशी संवाद


जालना दि. 12 (जिमाका) :- दि. 13 जुन रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. डाकोरे हे सायं. 4-00 ते 4-30 दरम्यान पाणीटंचाई व उपाययोजना या विषयावर नागरिकांशी संवाद साधतील तर सायं. 4-30 ते 5-00 दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड हे पीएम किसान, दुष्काळी अनुदान, ई-फेरफार या विषयावर माहिती देऊन जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील. माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/diojalna या फेसबुक खात्यावरून जनतेशी संवाद साधून माहिती देणार आहेत.
-*-*-*-*-*-*-   

No comments:

Post a Comment