Thursday 7 September 2023

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


जालना, दि. 7 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांच्यासह उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment