Friday 8 September 2023

लोक न्यायालयाच्या तारखेत बदल 8 ऑक्टोबरला राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

 


जालना, दि. 8 (जिमाका) :-  दि.9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च्‍ न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये दि. 9 सप्टेंबर 2023 ऐवजी दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात येणार आहे. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment